Maharashtra Dam Storage : अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar) भंडारदरा, निळवंडे धरण १०० टक्के भरले असून गंगापूर ९६ टक्के, जायकवाडी ९९ टक्के (Jayakwadi Dam) भरले आहे. पावसाने काहीशी उघडीप दिली आहे, मात्र दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस येत आहे. आज १६ सप्टेंबर रोजी राज्यातील धरणांचा पाणीसाठा आणि विसर्ग पाहुयात...
राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा : दि. १६ सप्टेंबर सकाळी ६.०० वा.
भंडारदरा (एकुण) : ११०३९ दलघफुट (१००.००%)
निळवंडे (एकुण) : ८३२० दलघफुट (१००.००%).
मुळा (एकुण) : २५३९१ दलघफुट(९७.६६%)
गंगापूर (उपयुक्त) : ५४५१ दलघफुट(९६.८२%).
दारणा (उपयुक्त) : ७०३१ दलघफुट (९८.३५%).
जायकवाडी धरण (एकुण) : १०२.१०० टीएमसी/ (९९.३९%).
उपयुक्त : ७६.०३४ टीएमसी/ (९९.१७%).
-------------------------------------------
आजची आवक व एकूण आवक : ००.३१५१/७९.४२१४ टी.एम.सी. .
------------------------------
आजची जावक व एकूण जावक : ००.००००/२.३९० टी.एम.सी. ======================
जायकवाडीत अ. नगर व नाशिक जिल्ह्यांतील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला विसर्ग (क्युसेक्स) भंडारदरा------८३०
निळवंडे--------८१६.
आढळा -------४५
भोजापूर ------०००
ओझर----------५३५
कोतुळ---------१३९३
मुळा धरण-----१०००
दारणा --------९००.
गंगापूर --------५३७
नांदूर मधमेश्वर (गोदावरी)----- १६१४
जायकवाडी धरण---००००
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य