Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? हे पाहुयात.
अहमदनगर (उत्तर)
भंडारदरा (ए) १०,६६७ ९६.५४ टक्के
निळवंडे : (ए) ६८४९ ८१.७६ टक्के
मुळा : (ए) १८५०२ ७१.१६ टक्के
आढळा : (ए) १०६० १००.०० टक्के
भोजापुर : (ऊ) २४६ ६८.१४ टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ३७० ९.५३ टक्के
येडगाव : (उ) १७६० ९०.४६ टक्के
वडज : (उ) ७१० ६०.४३ टक्के
माणिकडोह : (ऊ) ४३१० ४२.३६ टक्के
डिंभे : (उ) ११६८० ९३.४७ टक्के
घोड : (ए) ४५८६ ७६.७२ टक्के
मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्के
घा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के
सीना : (ए) ४७८.०० १९.९२ टक्के
खैरी : (ए) ३३४.१५ ६२.६९ टक्के
विसापुर: (ए) ४४८.८५ ४९.६० टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा
गंगापुर : (ऊ) ४५४४ ८०.७१ टक्के
दारणा : (ऊ) ६१८९ ८६.५४ टक्के
कडवा : (ऊ) १५१७ ८९.८७ टक्के
पालखेड : (ऊ) ४९९ ७६.४२ टक्के
मुकणे (ऊ) : ३४०४ ४७.०२ टक्के
करंजवण :(ऊ) २०१२ ३७.४६ टक्के
गिरणा : (ऊ) ३.३०० TMC/१७.८६ टक्के
हतनुर : (ऊ) २.५७० TMC/२८.५१ टक्के
वाघुर : (ऊ) ५.६७० TMC/६४.५९ टक्के
मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के.
अनेर (ऊ) ००.६०० TMC/३४.५० टक्के
प्रकाशा (ऊ) ०१.१०० TMC/५०.२० टक्के
ऊकई (ऊ) १५८.४१ TMC/६६.६६ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे --
मो.सागर : (ऊ) ४.५५० TMC/१०० टक्के
तानसा (ऊ) ५.०९० TMC/९९.३० टक्के
विहार (ऊ) ०.९८० TMC /१०० टक्के
तुलसी (ऊप) ०.२८० TMC/१०० टक्के
म.वैतारणा (ऊ) ६.७२० TMC/९८.३८ टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----
भातसा (ऊप) ३०.५१ TMC/९१.६९ टक्के
अ.वैतरणा (ऊ) ९.०२TMC/७७.०९ टक्के
बारावे (ऊ) १०.६६० TMC/८९.११ टक्के
मोराबे (ऊ) ५.७७० TMC/८८.२० टक्के
हेटवणे ४.८३० TMC/९४.३२ टक्के
तिलारी (ऊ) १३.४२० TMC/८४.९६ टक्के
अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के
गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के
देवघर (ऊ) २.२३० TMC/६४.४५ टक्के
सुर्या : (ऊ) ९.०४० TMC/९२.०१ टक्के
---- पुणे विभाग ----
चासकमान (ऊ) ७.१३०TMC/९४.१३ टक्के
पानशेत (ऊ) ९.९८० TMC/९३.६७ टक्के
खडकवासला (ऊ) १.५१०TMC/७६.३७ टक्के
भाटघर (ऊ) २३.५० TMC/१००.०० टक्के
वीर (ऊ) ८.८०० TMC/९३.५७ टक्के
मुळशी (ऊ) १८.६० TMC/९२.८९ टक्के
पवना (ऊ) ७.९०० TMC/९२.८२ टक्के
उजनी धरण एकुण १०८.६२ TMC/९२.६४ टक्के
(ऊप) ४४.९६ TMC/(+)८३.९२ टक्के
कोयना धरण
एकुण ८६.५७० TMC/८२.२४ टक्के
उपयुक्त ८१.३३ TMC/८१.२३ टक्के
धोम (ऊ) ९.४२० TMC/८१.४२ टक्के
दुधगंगा (ऊ) २०.८८० TMC/८१.४२ टक्के
राधानगरी ७.६२० TMC/९८.१६ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण
एकुण ३४.०००४ TMC/३३.१० टक्के
ऊपयुक्त ७.९३४२ TMC/१०.३५ टक्के
येलदरी : ९.३४३ TMC/३२.७४ टक्के
माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के
पेनगंगा(ईसापुर) (ऊ) १७.३०० TMC/५०.८१ टक्के
तेरणा ऊ) ०.९४६ TMC/२९.३६ टक्के
मांजरा(ऊ) ००.१३९ TMC/०२.२३ टक्के
दुधना : (ऊ) ००.८३४ TMC/९.७५ टक्के
विष्णुपुरी (ऊ) : २.६०६ TMC/९१.३५ टक्के
सिध्देश्वर (उ) १.१८४ TMC/४१.४१ टक्के
---- नागपूर विभाग ----
गोसीखु (ऊ) : ९.८३० TMC/३७.६० टक्के
तोत.डोह (ऊ) : ३१.५७० TMC/८७.९३ टक्के
खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) २.४६१ TMC/८८.३४ टक्के
उर्ध्व वर्धा:(ऊ) १५.२८६ TMC/७६.७६ टक्के
🔹टीप🔹
(ए)=एकुण पाणी साठा
(उ)= उपयुक्त पाणी साठा
NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ४७५/३१६५
रतनवाडी : ४४९/२९७४
पांजरे : ४४५/२७२८
वाकी : ०००/०००
भंडारदरा : २४५/१७३३
निळवंडे : ११६/८६७
मुळा : ००/३०५
आढळा : २०/२६६
कोतुळ : ४१/३०५
अकोले : १३४/७१०
संगमनेर : २८/२८७
ओझर : १२/२७८
लोणी : ०२/१९४
श्रीरामपुर : ०४/३१६
शिर्डी : १३/२६४
राहाता : ११/१९९
कोपरगाव : १४/२४२
राहुरी : ००/३०९
नेवासा : ०३/३५५
अ.नगर : ००/२७८
----------
नाशिक : ७२/४९८
त्रिंबकेश्वर : १६१/१३२०
इगतपुरी : २४०/१८४६
घोटी : -/९९८
भोजापुर (धरण) : १९/२७६
----------------------
गिरणा (धरण) : ०५/२४२
हतनुर (धरण ) : ३६/४९६
वाघुर (धरण) : १५/६०१
-----------------------
जायकवाडी (धरण) : ०२/२६८
उजनी (धरण) : ०२/२८१
कोयना (धरण) : ९१/४०२८
भातसा (ठाणे) : १५६/२०६९
सुर्या (पालघर) : ९६/१९३५
वैतरणा (नाशिक) : १४५/१६५०
तोतलाडोह (नागपूर) : १८/७०४
गोसीखुर्द (भंडारा) : ०७/५८८
महाबळेश्वर : १२८/४४५१
नवजा : ७४/४४७०१
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : २७,११४
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १५५९७
देवठाण (आढळा नदी) : १५८५
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) :०००
कालवा : ०००
ओझर (प्रवरा नदी) : ६७३
कोतुळ (मुळा नदी) : २३,७६५
मुळाडॅम (मुऴा) : ०००
कालवे : ००००
गंगापुर : ०००
कालव्याद्वारे :५००
दारणा : २२,९६६
नां.मधमेश्वर (गोदावरी) : .३६,७३१
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : ४४,९०९
सीना (धरण) : ००००
घोड (धरण) : ००००
उजनी (धरण) : ००००
भाटघर (धरण) : १२,०००
वीर(धरण) : ४२,९८३
राधानगरी : ४,३५६
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,३५,५५०
कोयना (धरण) : ५२,१००
गोसी खुर्द (धरण) : १,३१,२२५
खडकवासला : २७,०१६
पानशेत : ७,५३९
जगबुडी नदी (कोकण) : १७,९७४
गडनदी (कोकण) : ३०,३७२
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : १२७३/१२३२६
निळवंडे : १५०६/६८२१
मुळा : ८७८/१२,५७९
आढळा : ३१/७३०
भोजापुर : १२४/२४६
जायकवाडी : ००.३४७१/६.९३१२ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य