Maharashtra Dam Storage : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरु असून पुन्हा धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून विसर्ग देखील सुरु आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर जायकवाडी, गंगापूर, निळवंडे आदी प्रमुख धरणामध्ये किती पाणीसाठा आहे पाहुयात.....
आज २८ सप्टेंबर २०२४ आजचा धरण पाणीसाठा
-------- अ.नगर (उत्तर) ---------
भंडारदरा:(ए)::१०२६ ९९.८८ टक्के
निळवंडे ::::(ए)::८३२० १००.०० टक्के
मुळा:(ए):::::::२६००० १००.०० टक्के
आढळा:(ए)::::१०६० १००.०० टक्के
भोजापुर::(ऊ)::::३६१ १००.०० टक्के
---------- अ.नगर (दक्षिण) ----------
घोड:(ए):::::::५९७९. १००.०० टक्के
मां.ओहोळ(ए)::::::::३९९. १००.०० टक्के
घा.पारगाव(ए)::::::::१४४ ३२.९५ टक्के
सीना::(ए):::::::::::::२४०० १००.०० टक्के
खैरी :::(ए):::::::::::::५३३ १००.०० टक्के
विसापुर(ए):::::::::::९०५ १००.०० टक्के
दारणा (ऊ)::::::::::::७१४९. १००.०० टक्के
गंगापूर (ऊ):::::::::::५६३०. १००.०० टक्के
जायकवाडी धरण
एकूण::१०२.६४८५ टीएमसी /९९.९२ टक्के
उपयुक्त::::७६.५८२२ टीएमसी/९९.८९ टक्के
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ४०७/२२३३८
निळवंडे : ६५/२१८५४
मुळा : ३१५/२९७६१
आढळा : २९/२०७१
भोजापुर : ८९/२७४६
जायकवाडी : ०२.२७५९/८७.४८३३(TMC)टी.एम.सी. (अंदाजे)