Maharashtra Dam Storage : मागील तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे दिवसभर उन्ह सावलीचा अनुभव नागरिकांना येत आहे. राज्यातील काही भागात अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येत आहे. काही धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर काही धरणे अद्यापही तळाशीच आहेत. पाहुयात आजच्या घडीला धरणाचा पाणीसाठा किती आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. १४ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) १०,६४० ९६.३९ टक्केनिळवंडे : (ए) ७६५२ ९१.९७ टक्के मुळा : (ए) २२९४० ८८.२३ टक्के आढळा : (ए) १०६० १००.०० टक्के भोजापुर : (ऊ) ३६१.०० १००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) १३५० ३४.६८ टक्के येडगाव : (उ) १६३० ८४.०७ टक्केवडज : (उ) : ९०० ७६.९० टक्के माणिकडोह : (ऊ) ५३९० ५३.०२ टक्के डिंभे : (उ) ११४५० ९१.६३ टक्के घोड : (ए) ५०८९ ८५.११ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.८२ ७.४७ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ७४३.०० ३०.९६ टक्के खैरी : (ए) ३८४.७५ ७२.१८ टक्केविसापुर: (ए) ७१३.६१ ७८.८५ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) ४८४९ ८६.१३ टक्केदारणा : (ऊ) ६२४६ ८७.३७ टक्के कडवा : (ऊ) १३७७ ८१.५८ टक्के पालखेड : (ऊ) ३६४ ५५.७४ टक्के मुकणे (ऊ) : ४२८३ ५९.१७ टक्के करंजवण :(ऊ) ३६१९ ६७.३८ टक्के गिरणा : (ऊ) ८.१५० TMC/४४.०७ टक्के हतनुर : (ऊ) २.५१० TMC/२७.९२ टक्के वाघुर : (ऊ) ५.७४० TMC/६५.४४ टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्केअनेर (ऊ) ००.६०० TMC/३४.३० टक्के प्रकाशा (ऊ) ०१.१९० TMC/५४.२९ टक्के ऊकई (ऊ) १७७.१६० TMC/७४.५५ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) ४.५५० TMC/१०० टक्के तानसा (ऊ) ५.०२० TMC/९८.०० टक्के विहार (ऊ) ०.९८० TMC /१०० टक्के तुलसी (ऊप) ०.२८० TMC/१०० टक्के म.वैतारणा (ऊ) ६.५९० TMC/९६.३९ टक्के
---- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) ३०.८४० TMC/९२.६९ टक्के अ.वैतरणा (ऊ) १०.७९० TMC/९२.२२ टक्के बारावे (ऊ) ११.७३० TMC/९८.०३ टक्के मोराबे (ऊ) ६.१६० TMC/९४.१२ टक्के हेटवणे ५.०२० TMC/९८.१४ टक्के तिलारी (ऊ) १३.६३० TMC/८६.२४ टक्के अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के देवघर (ऊ) २.४३० TMC/७०.३१ टक्के सुर्या : (ऊ) ९.३७० TMC/९५.९७ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) ७.५२०TMC/९९.२९ टक्के पानशेत (ऊ) १०.५१० TMC/९८.६८ टक्के खडकवासला (ऊ) १.७५०TMC/८८.५२ टक्के भाटघर (ऊ) २३.५० TMC/१००.०० टक्के वीर (ऊ) ९.४१० TMC/१००.०० टक्के मुळशी (ऊ) १८.८६० TMC/९३.५७ टक्के पवना (ऊ) ८.२९० TMC/९७.४६ टक्के
उजनी धरण एकुण १२०.१०० TMC/१०२.४४ टक्के (ऊप) ५६.४५ TMC/१०५.३६ टक्के
कोयना धरण एकुण ९०.६८० TMC/८६.१५ टक्के उपयुक्त ८५.५५ TMC/८५.४४ टक्के धोम (ऊ) १०.१३० TMC/८६.६७ टक्के दुधगंगा (ऊ) २०.६१० TMC/८५.९५ टक्के राधानगरी ७.४८० TMC/९६.३५ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण ४९.०४०८ TMC/४७.७४ टक्के ऊपयुक्त २२.९७४६ TMC/२९.९७ टक्के येलदरी : ९.६८८ TMC/३३.८७ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा (ईसापुर) (ऊ) १८.२६० TMC/५३.६३ टक्के तेरणा (ऊ) ०.९७५ TMC/३०.२८ टक्के मांजरा(ऊ) ००.३२७TMC/०५.२३ टक्के दुधना : (ऊ) ००.८५५ TMC/१०.०० टक्के विष्णुपुरी (ऊ) : २.७१६ TMC/९५.२० टक्केसिध्देश्वर (उ) १.४७५ TMC/५१.६१ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखुर्द (ऊ) : ११.८४० TMC/४५.३१ टक्के तोत.डोह (ऊ) : ३२.११० TMC/८९.४५ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) २.७२० TMC/८९.२० टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) १६.९३५ TMC/८५.०२ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ११/३८३७रतनवाडी : ०७/३५९७ पांजरे : ०५/३२७५वाकी : ०००/००० भंडारदरा : ००/२०८३निळवंडे : ००/९६४मुळा : ००/३०८आढळा : ००/२७६ कोतुळ : ००/३४५अकोले : ०१/७४७संगमनेर : ००/२९५आश्वी : ००/३१८लोणी : ००/१९४श्रीरामपुर : ००/३३४शिर्डी : ००/२७०राहाता : ००/२११कोपरगाव : ००/२७१ राहुरी : ००/३०९नेवासा : ००/३८९ अ.नगर : ००/२९२---------- नाशिक : ०२/५७६त्रिंबकेश्वर : ०७/१५२३इगतपुरी : ०२/२२२४घोटी : ०१/१२६५भोजापुर (धरण) : ००/२९६---------------------- गिरणा (धरण) : ४०/३०० हतनुर (धरण ) : ००/५८१ वाघुर (धरण) : ००/६४१ ----------------------- जायकवाडी (धरण) : ००/२७२उजनी (धरण) : ००/३११कोयना (धरण) : ०८/४२८७ भातसा (ठाणे) : ०२/२२५५ सुर्या (पालघर) : ०४/२११८ वैतरणा (नाशिक) : ०८/१८७८तोतलाडोह (नागपूर) : ००/७९४ गोसीखुर्द (भंडारा) : ००/६४५महाबळेश्वर : ०१/४८४६नवजा : ०३/५०९६-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०कालवे : १०४ निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १५७८ देवठाण (आढळा नदी) : ०२५ कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) : ३२९कालवा : १३२ओझर (प्रवरा नदी) : २५४३कोतुळ (मुळा नदी) : १२७३मुळाडॅम (मुऴा) : १५०० कालवे : ०००० गंगापुर : ४९०कालव्याद्वारे : ४०० दारणा : २००१ नां.मधमेश्वर (गोदावरी) : १६१४कालवे- (जलद कालव्यासह) : ४००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ३७२२२सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : १६६००भाटघर (धरण) : ००० वीर(धरण) : १३०५ राधानगरी : १५००राजापुर बंधारा (कृष्णा) : २४४४४कोयना (धरण) : ०००गोसी खुर्द (धरण) : ५५५११ खडकवासला : ०००पानशेत : ०००जगबुडी नदी (कोकण) : ००००गडनदी (कोकण) : ४६३९=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ०७९/१५६२५निळवंडे : २२६/१२०२४मुळा : ५३/१७०१७आढळा : ०३/१०१८ भोजापुर : ४३/७९०जायकवाडी : ०.५१२४/२२.१८३४ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य