Lokmat Agro >हवामान > Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग? 

Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग? 

Latest News maharashtra dam water discharged Highest water discharge from Hatnur, Rajapur Dam, Gosekhurd | Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग? 

Dam Water Discharged : हतनूर, राजापूर बंधारा, गोसेखुर्दमधून सर्वाधिक विसर्ग, वाचा कुठे किती विसर्ग? 

Water Discharged : कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून आज २,४७,०७४ इतक्या क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

Water Discharged : कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यातून आज २,४७,०७४ इतक्या क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भाग पावसाने व्यापला असून अनेक धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मात्र राज्यातील अशीही धरणे आहेत की जिथे पावसाची नितांत आवश्यकता आहेत. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक तुडुंब असल्याने विसर्ग आहे, आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
 दि. ३१ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता विसर्ग (क्युसेक) 


(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००
देवठाण (आढळा नदी) : ००० 
कालवे : ००० 
भोजापुर (म्हाळुंगी) :००० 
कालवा : ००० 
ओझर (प्रवरा नदी) : १२० 
कोतुळ (मुळा नदी) : ४०२४
मुळाडॅम (मुऴा) : ००० 
कालवे : ०००० 
गंगापुर : ००० 
कालव्याद्वारे : ००० 
दारणा : ६७१४   
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६७८२
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००          
      
वीजनिर्मिती-               
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००
--
हतनुर (धरण) : ४०९६५
सीना (धरण) : ०००० 
घोड (धरण) : ०००० 
उजनी (धरण) : ०००० 
राधानगरी :  ११५००
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४७,०७४
कोयना (धरण) :  ४२,१००
गोसी खुर्द (धरण) : ८५,१३४
खडकवासला :  ९,४१६ 
पानशेत : ००००
जगबुडी नदी (कोकण) : २८,७३५  
गडनदी (कोकण) : ३७,१०८
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा :  ४६९/९९४२
निळवंडे :  २३९/४२८७
मुळा : ५७९/१०५५५
आढळा : १९/६२२  
भोजापुर :   ०४/१५७
जायकवाडी : ००.५०६७/४.९९३१ (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य
 

Web Title: Latest News maharashtra dam water discharged Highest water discharge from Hatnur, Rajapur Dam, Gosekhurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.