Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भाग पावसाने व्यापला असून अनेक धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मात्र राज्यातील अशीही धरणे आहेत की जिथे पावसाची नितांत आवश्यकता आहेत. उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक तुडुंब असल्याने विसर्ग आहे, आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ३१ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता विसर्ग (क्युसेक)
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : १२० कोतुळ (मुळा नदी) : ४०२४मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ६७१४ नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६७८२कालवे- (जलद कालव्यासह) : ५००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ४०९६५सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : ११५००राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४७,०७४कोयना (धरण) : ४२,१००गोसी खुर्द (धरण) : ८५,१३४खडकवासला : ९,४१६ पानशेत : ००००जगबुडी नदी (कोकण) : २८,७३५ गडनदी (कोकण) : ३७,१०८=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ४६९/९९४२निळवंडे : २३९/४२८७मुळा : ५७९/१०५५५आढळा : १९/६२२ भोजापुर : ०४/१५७जायकवाडी : ००.५०६७/४.९९३१ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य