Lokmat Agro >हवामान > Maharashtra Dam Water Discharged : राज्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडलंय? वाचा एका क्लिकवर 

Maharashtra Dam Water Discharged : राज्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडलंय? वाचा एका क्लिकवर 

latest news Maharashtra Dam Water Discharged How much water has been released from maharashtra dam | Maharashtra Dam Water Discharged : राज्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडलंय? वाचा एका क्लिकवर 

Maharashtra Dam Water Discharged : राज्यातील कुठल्या धरणातून किती पाणी सोडलंय? वाचा एका क्लिकवर 

Maharashtra Dam Water Discharged : भंडारदरा, निळवंडे, मुळा व तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

Maharashtra Dam Water Discharged : भंडारदरा, निळवंडे, मुळा व तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणातुन किती विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
 दि. ०५ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
 भंडारदरा, निळवंडे, मुळा व तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने सद्यस्थितीत दुपारी तीन (३.००) वाजता धरणांमधून सोडला जाणारा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे.  
                               

(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 

भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ६२३०/५१७६
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ११२००/८१२२ 
देवठाण (आढळा नदी) : ७८३/६१४    
कालवे : ००० 
भोजापुर (म्हाळुंगी) :००० 
कालवा : ००० 
ओझर (प्रवरा नदी) : २५८८८/२०९०१
कोतुळ (मुळा नदी) : १००२६/७३१०
मुळाडॅम (मुऴा) : ००० 
कालवे : ०००० 
गंगापुर : ८१००
कालव्याद्वारे : ०००    
दारणा :    १९२७६              
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ५४२३३
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००          
      
वीजनिर्मिती-               
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००

--
हतनुर (धरण) : ५३२९०
सीना (धरण) : ०००० 
घोड (धरण) : ०००० 
उजनी (धरण) : ०६१२००
भाटघर (धरण) : १२,६००
वीर(धरण) : ४२,९८३
राधानगरी : ४,३५६
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,३२,८६६
कोयना (धरण) : ५२,१००
गोसी खुर्द (धरण) : १,७७,९६२             
खडकवासला :  ४५७०५.   
पानशेत : ९९०० 
जगबुडी नदी (कोकण) : ७९७४          
गडनदी (कोकण) : ३७१०८
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : १३८७/१३७१३
निळवंडे : २२५०/९०७१
मुळा : १८००/१४३७९
आढळा : १८९/९१९  
भोजापुर : १०३/३४९
जायकवाडी : २.१२६०/९.०५७३ (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

Web Title: latest news Maharashtra Dam Water Discharged How much water has been released from maharashtra dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.