Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणातुन किती विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ०५ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त भंडारदरा, निळवंडे, मुळा व तसेच नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने सद्यस्थितीत दुपारी तीन (३.००) वाजता धरणांमधून सोडला जाणारा विसर्ग कमी करण्यात आलेला आहे.
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ६२३०/५१७६कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ११२००/८१२२ देवठाण (आढळा नदी) : ७८३/६१४ कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : २५८८८/२०९०१कोतुळ (मुळा नदी) : १००२६/७३१०मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ८१००कालव्याद्वारे : ००० दारणा : १९२७६ नां.मधमेश्वर (गोदावरी) : ५४२३३कालवे- (जलद कालव्यासह) : ५००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ५३२९०सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०६१२००भाटघर (धरण) : १२,६००वीर(धरण) : ४२,९८३राधानगरी : ४,३५६राजापुर बंधारा (कृष्णा) : २,३२,८६६कोयना (धरण) : ५२,१००गोसी खुर्द (धरण) : १,७७,९६२ खडकवासला : ४५७०५. पानशेत : ९९०० जगबुडी नदी (कोकण) : ७९७४ गडनदी (कोकण) : ३७१०८=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : १३८७/१३७१३निळवंडे : २२५०/९०७१मुळा : १८००/१४३७९आढळा : १८९/९१९ भोजापुर : १०३/३४९जायकवाडी : २.१२६०/९.०५७३ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य