Maharashtra Rain Update : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व प्रदेश व जिल्ह्यांतील बहुतेक धरणे शंभर टक्के (१००%) पर्यंत आणि मराठवाड्यातील धरणे ७५ टक्के दरम्यान भरलेली आहेत. तरी यापुढे दररोज पडलेला पाऊस /एकूण पडलेला पाऊस व तसेच धरणांमधून सोडलेला विसर्ग /नदीत सुरू असलेला विसर्ग इत्यादीं बाबींचीच माहिती फक्त यापुढे देण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस पडू शकतो त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणांमधून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाणी विसर्ग हा सातत्याने बदलत राहणार आहे याची कृपया नोंद घ्यावी .
----------------------------- पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि घाटघर : ७७/५५४२रतनवाडी : ७४/४९६३ पांजरे : ४४/४१११. भंडारदरा (धरण) : ४०/३०४३ निळवंडे (धरण) १४/१४७२. मुळा (धरण) : ००/६५८आढळा(धरण) : ०३/४१६. कोतुळ : ०२/५८३ अकोले : ०३/१२७२संगमनेर : ००/५७०ओझर : ००/५९३. आश्वी : ००/५३६. लोणी : ००/३६५श्रीरामपुर : ००/७०७अ.नगर : ००/५९५. शिर्डी : ००/६०४ ----------------------------------------नाशिक : ३८/१०१६ त्रिंबकेश्वर : ७१/२३८२ इगतपुरी : ६५/३५९४ घोटी : ०३६/१६९७ भोजापुर(धरण) : ०९/५३०. ----------------------------------------जायकवाडी(धरण) : ०१/७२८. उजनी(धरण) : ००/५०६. नाशिक कोयना (धरण) : १०/५५१८. महाबळेश्वर : ५७/६४६२नवजा : २७/६७८३. गिरणा : ००/६५५. हतणुर : १०/७८९. वर्धा : १३/८४१. गोसीखुर्द : ०७/९०७ भातसा : ४५/३२४६ वैतरणा : ४६/२७८४. सुर्या : ११२/३०९६ ----------------------------------------(विसर्ग)--क्युसेक्स(दैनंदिन) भंडारदरा धरण(प्रवरानदी) : ८३० कालवे : ००० निळवंडे धरण(प्रवरा नदी) : ०००. कालवे : १८० देवठाण(आढळा नदी) : ५०९ (कालवे) : ०००. भोजापुर (म्हाळुंगी नदी) : ८०९ कालवा : १३५ ओझर(प्रवरा नदी) : १८९९कोतुळ(मुळा नदी) : ८०२४मुळाडॅम(मुऴा) : ३००० कालवे : ६०० गंगापुर : ११६९ दारणा : ४४१६ नांदुरमधमेश्वर (गोदावरी) : ७६२४ कालवे : ५५३ जायकवाडी(गोदावरी) : वीजनिर्मिती ००० नदीत सुरू असलेला विसर्ग : १४६७२ कालवे ६०० (माजलगाव धरणाकडे) एकुण बाहेर पडणारा विसर्ग::१५२७२ सीना (धरण) : ११४२ घोड (धरण) : १२०० दौंड : १३२१३. उजनी (धरण) : ११६००. पंढरपूर : ३१९२५ कोयना(धरण) : २११९६ गोसीखुर्द धरण : १,०५,५८८
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य