Maharashtra Rain Update : कोकण, पश्चिम महाराष्ट्, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व प्रदेश व जिल्ह्यांतील बहुतेक धरणे शंभर टक्केपर्यंत आणि मराठवाड्यातील धरणे ७५ टक्के दरम्यान भरलेली आहेत. तरी यापुढे दररोज पडलेला पाऊस /एकूण पडलेला पाऊस व तसेच धरणांमधून सोडलेला विसर्ग /नदीत सुरू असलेला विसर्ग इत्यादीं बाबींचीच माहिती फक्त यापुढे देण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस पडू शकतो. त्यामुळे धरणात येणार्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणांमधून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाणी विसर्ग हा सातत्याने बदलत राहणार आहे याची कृपया नोंद घ्यावी .
------------------------------------------------------------------
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
घाटघर : ६८/५४६५रतनवाडी : ३७/४८८९ पांजरे : --/४०४५ भंडारदरा(धरण) :२५/३००३निळवंडे(धरण) : २८/१४५८ मुळा (धरण) : ०२/६५८आढळा(धरण) : ०२/४१३ कोतुळ : ००/५८१ अकोले : ०४/१२७०संगमनेर : ००/५७०ओझर : ००/५९३आश्वी : ०२/५३६ लोणी : १३/३६५श्रीरामपुर : १७/७०७अ.नगर : ०१/५९५ शिर्डी : ०४/६०४ ----------------------------------------
नाशिक : २१/९७८त्रिंबकेश्वर : १६/२३११ इगतपुरी : २२/३५२९ घोटी : अप्राप्त/१६६१ भोजापुर (धरण) : २५/५२१. ----------------------------------------जायकवाडी(धरण) : ४४/७२७ उजनी(धरण) : ००/५०६ कोयना( धरण) :६५/५५०८ महाबळेश्वर : ११४/६४०५नवजा : ८०/६७५६----------------------------------------(विसर्ग)-- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ००० कालवे : ००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ००० कालवे : १८० देवठाण (आढळा नदी) : २७७ कालवे : ०००. भोजापुर (म्हाळुंगी नदी) : ९९० कालवा : १३५ ओझर (प्रवरा नदी) : १८९९कोतुळ (मुळा नदी) : १६३३मुळाडॅम (मुऴा) : ३००० कालवे : ६०० गंगापुर : ११६९दारणा : २००४ नांदुर मधमेश्वर(गोदावर):: १५२४८ कालवे : ८०३ जायकवाडी(गोदावरी) : ३७७२८ वीजनिर्मिती : ००० नदीत सुरू असलेला विसर्ग : ३७७२८ कालवे : ५०० (माजलगाव धरणाकडे) एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ३७७२८ सीना (धरण) : २०२८ घोड (धरण) : १२०० उजनी ( धरण) : ३१६०० कोयना (धरण) : ११६४६ गोसीखुर्द धरण : ५७६६
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य