Maharashtra Weather Update : उत्तर महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीसह पांढऱ्या दवाचा थर, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 8:28 PM
Maharashtra Weather Update : १८ डिसेंबरपर्यंत कमी अधिक प्रमाणात थंडी (Cold Weather) जाणवणार असल्याचे मत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केले आहे.