Maharashtra Rain Update : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व प्रदेश (Maharashtra Rain Update) व जिल्ह्यांतील बहुतेक धरणे शंभर टक्के (१०० टक्के) पर्यंत आणि मराठवाड्यातील धरणे 72 टक्के दरम्यान भरलेली आहेत. तरी यापुढे दररोज पडलेला पाऊस /एकूण पडलेला पाऊस व तसेच धरणांमधून सोडलेला विसर्ग /नदीत (Dam Water Discharged) सुरू असलेला विसर्ग इत्यादीं बाबींचीच माहिती फक्त यापुढे देण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी अधिक पाऊस पडू शकतो. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षात घेऊन धरण सुरक्षिततेच्या दृष्टीने धरणांमधून नदीपात्रात सोडण्यात येणारा पाणी विसर्ग हा सातत्याने बदलत राहणार आहे.
----------------------------- पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज २४ सप्टेंबर रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि घाटघर : २०/५३६०रतनवाडी : ०७/४७९८ पांजरे : ०६/३४००५. भंडारदरा(धरण) : ०५/२९०३ निळवंडे(धरण) : ११/१३५२. मुळा (धरण) : ५६/६१७आढळा(धरण) : ००/३७५. कोतुळ : ३८/७०४ अकोले : ०४/११४७संगमनेर : २०/४७७ओझर : ०५/५०७
आश्वी : १३/४७३. लोणी : १२/३१२श्रीरामपुर : ३५/६३०अ.नगर : ४७/५८८. शिर्डी : ०७/५६६ ----------------------------------------
नाशिक : ०७/८९१ त्रिंबकेश्वर : ०६/२२२९ इगतपुरी : ५०/३४०० घोटी : अप्राप्त/१६६१ भोजापुर (धरण) : ०६/४५०. ----------------------------------------जायकवाडी(धरण) : ०२/६३५. उजनी(धरण) : ४२/४७०. कोयना( धरण) : ०१/५३४८. महाबळेश्वर : ०४/६२०४नवजा : ०१/६५३८----------------------------------------(विसर्ग)-- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३० कालवे : ००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ८०५ कालवे : १८० देवठाण (आढळा नदी) : ०९ कालवे : ०००. भोजापुर (म्हाळुंगी नदी):::००० कालवा : १३५ ओझर (प्रवरा नदी) : ५३५कोतुळ (मुळा नदी) : ७०४मुळाडॅम (मुऴा) : ५०० कालवे-: ००० गंगापुर : ००० दारणा : ००० नांदुर मधमेश्वर(गोदावर):: ०००० कालवे : ००० जायकवाडी(गोदावरी) : ०००० वीजनिर्मिती : ००० नदीत सुरू असलेला विसर्ग : ०००० कालवे : ५०० (माजलगाव धरणाकडे) एकुण बाहेर पडणारा विसर्ग::५०० सीना (धरण) : ३६४ घोड (धरण) : ६०० उजनी ( धरण) : १६००. कोयना (धरण) : ०००० गोसीखुर्द धरण : २५५७४
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य