Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र विदर्भात दमदार पाऊस झाला असल्याने पाणीसाठा वाढत आहे. मात्र मराठवाड्यातील धरणे अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यातील महत्वाचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात...शिवाय उर्वरित धरणात किती पाणी आहे, हे पाहुयात....
दि. २७ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
---- मराठवाडा विभाग ----
जायकवाडी धरण
एकुण : ३०.०६४४ TMC/२९.२७%
ऊपयुक्त : ३.९९८१ TMC/५.२१%
येलदरी (ऊ) ८.६४२ TMC/३०.६१%
माजलगाव (ऊ) : ०.०० TMC/००.००%
पेनगंगा (ईसापुर) (ऊ) : १४.३२१ TMC/४२.०६%
तेरणा (ऊ) : ०.८८९ TMC/२७.६०%
मांजरा (ऊ) :००.०४८ TMC/००.७७%
दुधना (ऊ) :००.६७५ TMC/७.८९%
विष्णुपुरी (ऊ) :२.४१४ TMC/८४.६१%
सिध्देश्वर (उ) :०.४८२ TMC/१६.८६%
नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.
जायकवाडी : ००.७८६२/२.९०६१ (TMC)टी.एम.सी. (अंदाजे)
जायकवाडी (धरण) : ००/२२९ पाऊस
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य