Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भाग पावसाने व्यापला असून अनेक धरणे फुल्ल होण्याच्या मार्गावर आहे. मात्र राज्यातील अशीही धरणे आहेत की जिथे पावसाची नितांत आवश्यकता आहेत. अनेक धरणामध्ये ४० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असल्याचे चित्र असून ही धरणे जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ३१ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) १०,०३७ ९०.९२ टक्केनिळवंडे : (ए) ४३७९ ५२.६३ टक्के मुळा : (ए) १६४७८ ६३.३८ टक्के आढळा : (ए) ९८६ ९३.०२ टक्के भोजापुर : (ऊ) १५७ ४३.४९ टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) १४६० ७४.७१ टक्केवडज : (उ) ६५० ५५.२७ टक्के माणिकडोह : (ऊ) ३५२० ३४.६२ टक्के डिंभे : (उ) ९४१० ७५.३० टक्के घोड : (ए) ३५९८ ६०.१८ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३६२.०० १५.०८ टक्के खैरी : (ए) २९३.५७ ५५.०८ टक्केविसापुर: (ए) ३२६.४० ३६.०७ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) ३५२६ ६२.६३ टक्केदारणा : (ऊ) ६०९८ ८५.३० टक्के कडवा : (ऊ) १४४२ ८५.४३ टक्के पालखेड : (ऊ) ३०४ ४६.५५ टक्के मुकणे (ऊ) : २५८७ ३५.७४ टक्के करंजवण :(ऊ) ११६५ २१.६९ टक्के गिरणा : (ऊ) २.८१० TMC/१५.२२ टक्के हतनुर : (ऊ) २.७५० TMC/३०.५१ टक्के वाघुर : (ऊ) ५.६४० TMC/६४.२३ टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००.६०० TMC/३४.५० टक्के प्रकाशा (ऊ) ०१.३८० TMC/६२.७१ टक्के ऊकई (ऊ) १२७.६३ TMC/५३.७१ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) ४.५५० TMC/१०० टक्के तानसा (ऊ) ५.०६० TMC/९८.६९ टक्के विहार (ऊ) ०.९८० TMC /१०० टक्के तुलसी (ऊप) ०.२८० TMC/१०० टक्के म.वैतारणा (ऊ) ५.५२० TMC/८०.७३ टक्के
---- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) २७.१७० TMC/८१.६६ टक्के अ.वैतरणा (ऊ) ७.५६०TMC/६४.४२ टक्के बारावे (ऊ) ९.१९० TMC/७६.७९ टक्के मोराबे (ऊ) ५.१७० TMC/७९.०२ टक्के हेटवणे ४.६५० TMC/९०.८ टक्के तिलारी (ऊ) १३.७६० TMC/८७.१२ टक्के अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के देवघर (ऊ) २.१४० TMC/६१.७६ टक्के सुर्या : (ऊ) ८.२९० TMC/८४.९५ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ)७.२२०TMC/९५.३० टक्के पानशेत (ऊ) ९.७७० TMC/९१.७५ टक्के खडकवासला (ऊ) १.६१०TMC/८१.५३ टक्के भाटघर (ऊ) २१.४७० TMC/९१.३५ टक्के वीर (ऊ) ८.७७० TMC/९३.३२ टक्के मुळशी (ऊ) १८.२७० TMC/९०.६५ टक्के पवना (ऊ) ७.४६० TMC/८७.६९ टक्के उजनी धरण एकुण ९१.२५० TMC/७७.८३ टक्के (ऊप) २७.५९० TMC/(+)५१.५० टक्के
कोयना धरण एकुण ८५.२३० TMC/८०.९७ टक्के उपयुक्त ७९.९९० TMC/७९.९९ टक्के धोम (ऊ) ९.५७० TMC/८१.८५ टक्के दुधगंगा (ऊ) २०.५३० TMC/८५.६२ टक्के राधानगरी ७.७७० TMC/१००.०० टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण ३२.१०३३ TMC/३१.२५ टक्के ऊपयुक्त ६.०३७१ TMC/७.८७ टक्के येलदरी : ९.०२२ TMC/३१.५४ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) १५.३५६ TMC/४५.१० टक्के तेरणा ऊ) ०.९१७ TMC/२८.४७ टक्के मांजरा(ऊ)००.०९७ TMC/०१.५४ टक्के दुधना : (ऊ) ००.७२८ TMC/८.५१ टक्के विष्णुपुरी (ऊ) : २.६८९ TMC/९४.२३ टक्केसिध्देश्वर (उ) ०.८१८ TMC/२८.६० टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ९.१७० TMC/३५.०५ टक्के तोत.डोह (ऊ) : ३०.६८० TMC/८५.४६ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) २.०५५ TMC/६७.४० टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) १३.९८७ TMC/७०.२२ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ११५/२३८८रतनवाडी : ११३/२२२९ पांजरे : ९७/२०१०वाकी : ०००/००० भंडारदरा : ७५/१२७४निळवंडे : २२/७१३मुळा : ००/३०५आढळा : ०१/२४५कोतुळ : ०३/२५०अकोले : ०८/५५२संगमनेर : ०१/२५७ओझर : ००/२६६लोणी : ००/१९२श्रीरामपुर : ००/३१०शिर्डी : १३/२५१राहाता : ००/१८२कोपरगाव : ०२/२२६ राहुरी : ०५/३०९नेवासा : ०३/३४७अ.नगर : ०३/२७८---------- नाशिक : ०३/३९५त्रिंबकेश्वर : २२/१०३५इगतपुरी : ८०/१४४३घोटी : ५६/९९८भोजापुर (धरण) : ०३/२५१---------------------- गिरणा (धरण) : ००/२३१ हतनुर (धरण ) : ०४/४४९ वाघुर (धरण) : २९/५७३ ----------------------- जायकवाडी (धरण) : २२/२५५उजनी (धरण) : ००/२७४कोयना (धरण) : ५२/३६२३ भातसा (ठाणे) : ४०/१८६६ सुर्या (पालघर) : ४०/१७४३ वैतरणा (नाशिक) : ५०/१३९२तोतलाडोह (नागपूर) : ००/६८८ गोसीखुर्द (भंडारा) : ००/५७७महाबळेश्वर : ६५/३९५६नवजा : ७४/४२०९-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : १२० कोतुळ (मुळा नदी) : ४०२४मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ६७१४ नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६७८२कालवे- (जलद कालव्यासह) : ५००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ४०९६५सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : ११५००राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४७,०७४कोयना (धरण) : ४२,१००गोसी खुर्द (धरण) : ८५,१३४खडकवासला : ९,४१६ पानशेत : ००००जगबुडी नदी (कोकण) : २८,७३५ गडनदी (कोकण) : ३७,१०८=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ४६९/९९४२निळवंडे : २३९/४२८७मुळा : ५७९/१०५५५आढळा : १९/६२२ भोजापुर : ०४/१५७जायकवाडी : ००.५०६७/४.९९३१ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य