Maharashtra Dam Storage : आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. तसेच कुठल्या धरणात किती पाणी आणि कोणत्या धरणातून विसर्ग सुरु आहे. तसेच आज कुठल्या धरण (Gangapur dam) परिसरात पाऊसाची नोंद झाली. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून मिळणार आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. २२ जुन २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) १३७५ १२.४६ टक्केनिळवंडे : (ए) ६३९ ७.६८ टक्के मुळा : (ए) ६०२९ २३.१९ टक्के आढळा : (ए) ३८१ ३५.९४ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ६४० ३२.९० टक्केवडज : (उ) ०५० ४.३५ टक्के माणिकडोह : (ऊ) २१० २.०८ टक्के डिंभे : (उ) ११० ००.८६टक्के घोड : (ए) १३१८ २२.०४ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३०७.०० १२.७९ टक्के खैरी : (ए) ६८.३३ १२.८२ टक्केविसापुर: (ए) २०४.०१ २२.५४ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) ९४७ १६.८२ टक्के, दारणा : (ऊ) २६० ३.६४ टक्के कडवा : (ऊ) १०८ ६.४० टक्के पालखेड : (ऊ) ११५ १७.६१ टक्के मुकणे (ऊ): १८८ २.६० टक्के करंजवण :(ऊ) ९९ १.८४ टक्के गिरणा : (ऊ) २.२३० TMC/१२.०६ टक्के हतनुर : (ऊ) २.४९३ TMC/२७.६९ टक्के वाघुर : (ऊ) ४.८० TMC/५४.६४ टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००० टीएमसी/००.०० टक्के प्रकाशा (ऊ) १.८४ TMC/८४.११ टक्के ऊकई (ऊ) ५९.७८ TMC/२५.१६ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) ०.७१२ TMC/१५.६४ टक्के तानसा (ऊ) १.०७६ TMC/२१.०० टक्के विहार (ऊ) ०.१८६ TMC /१९.०४ टक्के तुलसी (ऊप) ०.०७२ TMC/२५.१९ टक्के म.वैतारणा (ऊ) ०.६७० TMC/९.८० टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) ७.२०६ TMC/२१.६६ टक्के अ.वैतरणा (ऊ) २.२१०TMC/१८.८९ टक्के बारावे (ऊ) ३.०३५ TMC/२५.३६ टक्के मोराबे (ऊ) १.६०८ TMC/२४.५६ टक्के हेटवणे १.१०४TMC/२१.५६ टक्के तिलारी (ऊ) TMC/२२ .४८ टक्के अर्जुना (ऊ) --- टीएमसी/-- टक्के गडनदी (ऊ) १.९३८ TMC/७४.७९ टक्के देवघर (ऊ) ०.९८१ TMC/२८.३५ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) ००.५३०TMC/७.०३ टक्के पानशेत (ऊ) १.३८ TMC/१२.९८ टक्के खडकवासला (ऊ) १.००० TMC/५०.६३ टक्के भाटघर (ऊ) १.५३TMC/६.४५ टक्के वीर (ऊ) १.८९ TMC /२०.१० टक्के मुळशी (ऊ) १.०५ TMC/५.२१ टक्के पवना (ऊ) १.६० TMC/१८.८५ टक्के उजनी धरण एकुण ३९.४१ TMC/३३.६१ टक्के (ऊप) (-)२४.२४ TMC/(-)४५.२५ टक्के
कोयना धरण एकुण १५.९१० TMC/१५.५६ टक्के उपयुक्त १०.७९० TMC /१०.७७ टक्के धोम (ऊ) २.६८ TMC/२२.९४ टक्के दुधगंगा (ऊ) २.०३ TMC/८.४७ टक्के राधानगरी १.६८ TMC/२१.६७ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.८१६१ TMC/२९.०२ टक्के ऊपयुक्त ३.७४९९ TMC/४.८९ टक्के येलदरी : ७.७६३ TMC/२७.१४ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ९.६२० TMC/२८.२५ टक्के तेरणा ऊ)- ०.४२७ TMC/१३.२५ टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) ००.०९८ TMC/१.१५ टक्के विष्णुपुरी (ऊ) : ०.३६७ TMC/१२.८७ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ७.४२३ TMC/२८.४० टक्के तोत.डोह (ऊ) : १८.०३९ TMC/५०.२३ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.३९७ TMC/१३.०३ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ८.७२७ TMC/४३.८१ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ०००/००० रतनवाडी : ०००/००० पांजरे : ०००/००० वाकी : ०००/००० भंडारदरा : ००९/१५९निळवंडे : ००/०९७ मुळा : ००/१२१आढळा : ००/०८१ कोतुळ : ००/०४९अकोले : ००/०९४ संगमनेर : --/१३३ ओझर : ००/६६लोणी : ००/८५श्रीरामपुर : ००/११६शिर्डी : ००/५५राहाता : ००/०९०कोपरगाव : ०००/०४९ राहुरी : ००/१७३नेवासा : ००/१९४अ.नगर : ००/१५५---------- नाशिक : ०००/०८०त्रिंबकेश्वर : ०७/०८०इगतपुरी : ०००/००० घोटी : ०००/००० भोजापुर (धरण) : ००/०१०५---------------------- गिरणा (धरण) : ०००/०९७हतनुर (धरण ) : ०००/०६९ वाघुर (धरण) : ००/१४१ ----------------------- जायकवाडी (धरण) : ००३/१६२ उजनी (धरण) : ००/१५० कोयना (धरण) : ६८/५०७महाबळेश्वर : ०६०/४२१नवजा : ७४/६२३ -----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ००० कालवे : ००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ००० देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : ००० मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ०००० सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : ००० राजापुर बंधारा (कृष्णा) : ५५००कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : ०००० खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ३५/३३०निळवंडे : ०००/००१मुळा : ०००/०२०आढळा : ००/०१७भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.२७९०/१.४९७० (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य