Lokmat Agro >हवामान > Vidarbha Dam Storage : विदर्भातील धरण पाणीसाठ्याची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर 

Vidarbha Dam Storage : विदर्भातील धरण पाणीसाठ्याची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Todays dam water storage status in Vidarbha Know in detail  | Vidarbha Dam Storage : विदर्भातील धरण पाणीसाठ्याची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर 

Vidarbha Dam Storage : विदर्भातील धरण पाणीसाठ्याची स्थिती काय? जाणून घ्या सविस्तर 

Vidarbha Dam Storage : राज्यात विदर्भातील धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्याचे चित्र आहे.

Vidarbha Dam Storage : राज्यात विदर्भातील धरणांत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नसल्याचे चित्र आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. राज्यातील पश्चिम महाराष्ट्र , पुणे,मुंबई, कोकण विभागात चांगला पाऊस झाला आहे. मात्र विदर्भातील धरणात अद्यापही पुरेसा साठा झालेला नाही. काही धरणे तीस टक्क्याच्या आताच असल्याचे चित्र आहे. विदर्भातील (Vidarbha Rain) नागपूर, भंडारा, अमरावती जिल्ह्यातील धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात...

विदर्भातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
दि.:-२९ जुलै २०२४ सकाळी ६ वा.

काही निवडक धरणाचा पाणीसाठा 

गोसीखु (ऊ) : ८.१८० TMC/३१.३१ टक्के
तोत.डोह (ऊ) : ३०.७६० TMC/८५.६७ टक्के
खडकपुर्णा (ऊ) : ०.०० TMC/००.०० टक्के
काटेपुर्णा (ऊ) : १.४११ TMC/४६.२८ टक्के
उर्ध् वर्धा (ऊ) : १३.३५९ TMC/६७.०६ टक्के 
निम्न वेणा (वडगाव) जलाशय : ७९.५४ टक्के
नांद (ता. उमरेड) जलाशय : ५५.९० टक्के
पेंच जलाशय : ९८.१२ टक्के

पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि

तोतलाडोह (नागपूर) : ००/६८८                           
गोसीखुर्द (भंडारा) : ६५/५७७

विसर्ग 

गोसी खुर्द (धरण) : ३,६०,७८५

Web Title: Latest News Todays dam water storage status in Vidarbha Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.