Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Rain) हजेरी लावली असून आता धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे. अनेक धरणामध्ये ४० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा (Dam Storage) असून काही धरणे अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तर उत्तर महाराष्ट्र अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. २० जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) ५१२२ ४६.४० टक्केनिळवंडे : (ए) १६५९ १९.९४ टक्के मुळा : (ए) ९०४९ ३४.८० टक्के आढळा : (ए) ५०७ ४७.८३ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ६३० ३२.४७ टक्केवडज : (उ) ३५० ३०.३२ टक्के माणिकडोह : (ऊ) ११३० ११.१४ टक्के डिंभे : (उ) ३०६० २४.४९ टक्के घोड : (ए) १५०७ २५.२० टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३४३.०० १४.२९ टक्के खैरी : (ए) १७१.८० ३२.२३ टक्केविसापुर: (ए) १९१.५९ २१.१७ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) १८९५ ३३.६६ टक्केदारणा : (ऊ) ३५७१ ४९.९५ टक्के कडवा : (ऊ) ७७४ ४५.८५ टक्के पालखेड : (ऊ) ८७ १३.३२ टक्के मुकणे (ऊ) : ११६१ १६.०४ टक्के करंजवण :(ऊ) १०० १.८६ टक्के गिरणा : (ऊ) २.१७ TMC/११.७४ टक्के हतनुर : (ऊ) ३.०४० TMC/३३.८० टक्के वाघुर : (ऊ) ५.५६० TMC/६३.३८ टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००.५६० TMC/३२.६७ टक्के प्रकाशा (ऊ) १.२२० TMC/५५.७१ टक्के ऊकई (ऊ) ७७.६३० TMC/३२.१३ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) २.६५० TMC/५८.२९ टक्के तानसा (ऊ) ३.९२० TMC/७६.५८ टक्के विहार (ऊ) ०.६२० TMC /६२.९२ टक्के तुलसी (ऊप) ०.२७० TMC/९५.८९ टक्के म.वैतारणा (ऊ) २.५५० TMC/३७.३१ टक्के
---- (कोंकण विभाग) ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) १८.१०० TMC/५४.४२ टक्के अ.वैतरणा (ऊ) ४.३९०TMC/३७.५० टक्के बारावे (ऊ) ५.५६० TMC/४६.४५ टक्के मोराबे (ऊ) ३.२८० TMC/५०.१३ टक्के हेटवणे ३.१६० TMC/६१.७२ टक्के तिलारी (ऊ) १३.५९० TMC/८६.०४ टक्के अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के देवघर (ऊ) २.२१० TMC/६३.७१ टक्के सुर्या : (ऊ) ४.९५० TMC/५०.६८ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) १.९५०TMC/२५.७९ टक्के पानशेत (ऊ) ५.४७० TMC/५१.३७ टक्के खडकवासला (ऊ) १.३९०TMC/७०.२४ टक्के भाटघर (ऊ) १०.०९० TMC/४२.९३ टक्के वीर (ऊ) ४.३३० TMC /४६.०५ टक्के मुळशी (ऊ) ७.३७० TMC/३६.५५ टक्के पवना (ऊ) ३.४०० TMC/३९.९३ टक्के उजनी धरण एकुण ५०.६६० TMC/४३.२१ टक्के (ऊप) (-)१३.०९ TMC/(-)२४.२६ टक्के
कोयना धरण एकुण ५०.७७० TMC/४८.२३ टक्के उपयुक्त ४५.६४ TMC /४५.५८ टक्के धोम (ऊ) ३.९१० TMC/३३.४९ टक्के दुधगंगा (ऊ) १२.५४० TMC/५२.३० टक्के राधानगरी ५.४८० TMC/७०.५९ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.१३१० TMC/२८.४५ टक्के ऊपयुक्त ३.१६४८ TMC/४.१३ टक्के येलदरी : ८.६९४ TMC/३०.०८ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) १३.४६६ TMC/३९.५५ टक्के तेरणा ऊ) ०.७५५ TMC/२३.४५ टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) ००.५३७ TMC/६.२७ टक्के विष्णुपुरी (ऊ) : १.८५५ TMC/६५.०३ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ७.८४८ TMC/३०.०३ टक्के तोत.डोह (ऊ) : २१.३२७ TMC/५९.३९ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.९३२ TMC/३०.५७ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ९.४४७ TMC/४७.४२ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ७२/९७६ दि.५ जुलै २०२४ पासुनरतनवाडी : ७४/८४१ दि.५ जुलै २०२४ पासुनपांजरे : ५९/७५८ दि.५ जुलै २०२४ पासुनवाकी : ०००/००० भंडारदरा : १५/५१३निळवंडे : ०४/४४६मुळा : ००/२७७आढळा : ००/२१८ कोतुळ : ००/१५५अकोले : ०८/३५२संगमनेर : ००/२००ओझर : ००/२२६लोणी : ००/१६५श्रीरामपुर : ००/२७४शिर्डी : ००/२१६राहाता : ००/१५५कोपरगाव : ००/१९० राहुरी : ००/२८१नेवासा : ००/२९९अ.नगर : ००/२४३---------- नाशिक : ०२/२८०त्रिंबकेश्वर : १२/६०९इगतपुरी : ४७/५५९ दि.६ जुलै २०२४ पासुनघोटी : ३०/३५४ दि.६ जुलै २०२४पासुनभोजापुर (धरण) : ००/२०४---------------------- गिरणा (धरण) : ००/१८५हतनुर (धरण ) : ०६/३४२ वाघुर (धरण) : ००/४३० ----------------------- जायकवाडी (धरण) : ००/२१५उजनी (धरण) : ००/२४८कोयना (धरण) : ८५/२२८६ भातसा (ठाणे)::::: ४३/१३३७ सुर्या (पालघर):::::: २४/१०८० वैतरणा (नाशिक):: १८/७७३तोतलाडोह (नागपूर ):::७६/५२९ गोसीखुर्द (भंडारा):::१०७/३५८ महाबळेश्वर : ९५/२१०१नवजा : १००/२७२० -----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : २९८४मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ४४१७सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : १४५०राजापुर बंधारा (कृष्णा) : ६२२०८कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : ५४२८४ खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : २४१/४६२६निळवंडे : ०५१/१५६७मुळा : ८६/३१२६आढळा : ०२/१४३ भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.०१६९/१.९४४५ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य