Maharashtra Dam Storage : आजच्या पाणीसाठा (water Storage) आणि विसर्ग अहवालानुसार राज्यातील धरणांत किती पाणी शिल्लक आहे. तसेच कुठल्या धरणात किती पाणी आणि कोणत्या धरणातून विसर्ग सुरु आहे. तसेच आज कुठल्या धरण (Gangapur dam) परिसरात पाऊसाची नोंद झाली. याबाबत सविस्तर माहिती या लेखातून मिळणार आहे.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ११ जुन २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) १०८० ९.७८ टक्केनिळवंडे : (ए) ६५१ ७.८२ टक्के मुळा : (ए) ६०९४ २३.४४ टक्के आढळा : (ए) ३७६ ३५.१७ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ८४० ४३.२६ टक्केवडज : (उ) ०६० ५.३५ टक्के माणिकडोह : (ऊ) १८० १.७३ टक्के डिंभे : (उ) ०३० ०.२२ टक्के घोड : (ए) १०१२ १६.९३ टक्के मां.ओहोळ (ए) : २४.७८ ६.२१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३०८.०० १२.८३ टक्के खैरी : (ए) ६७.७६ १२.७१ टक्केविसापुर: (ए) ३४.२५ ३.७८ टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ): १०६५ १९.४५ टक्के, दारणा : (ऊ) २६२ ३.६६ टक्के कडवा : (ऊ) ११२ ६.६४ टक्के पालखेड : (ऊ) १४३ २१.९० टक्के मुकणे (ऊ): २३७ ३.२७ टक्के करंजवण :(ऊ) ९९ १.८४ टक्के गिरणा : (ऊ) २.२४० TMC/१२.१४ टक्के हतनुर : (ऊ) २.६२० TMC/२९.१० टक्के वाघुर : (ऊ) ४.९४ TMC/५६.३० टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००० टीएमसी/००.०० टक्के प्रकाशा (ऊ) १.६३७ TMC/७४.६१ टक्के ऊकई (ऊ) ६३.०७ TMC/२६.५५ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) ०.७०९ TMC/१५.५८ टक्के तानसा (ऊ) १.२०५ TMC/२३.५३ टक्के विहार (ऊ) ०.१९२ TMC /१९.६५ टक्के तुलसी (ऊप) ०.०७३ TMC/२५.७३ टक्के म.वैतारणा (ऊ) ०.६५९ TMC/९.६४ टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) ७.९९२ TMC/२४.०२ टक्के अ.वैतरणा (ऊ) २.७६५TMC/२३.६१ टक्के बारावे (ऊ) ३ १८२ TMC/२६.५९ टक्के मोराबे (ऊ) १.६२२ TMC/२४.७८ टक्के हेटवणे १.१८०TMC/२३.०४ टक्के तिलारी (ऊ) टीएमसी/--- टक्के अर्जुना (ऊ) --- टीएमसी/-- टक्के गडनदी (ऊ) २.१८८ TMC/५०.८० टक्के देवघर (ऊ) ०.९४७ TMC/२७.५८ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) ००.५३० TMC/७.०१ टक्के पानशेत (ऊ) १.४५ TMC/१३.६३ टक्के खडकवासला (ऊ) ०.९३० TMC/४६.९७ टक्के भाटघर (ऊ) १.४३TMC/६.१० टक्के वीर (ऊ) १.८४ TMC /१९.६० टक्के मुळशी (ऊ) १.९० TMC/९.४२ टक्के पवना (ऊ) १.७९० TMC/२०.९९ टक्के उजनी धरण एकुण ३३ .७२ TMC/२८.७७ टक्के (ऊप) (-)२९.९४ TMC/(-)५५.८८ टक्के
कोयना धरण एकुण १५.२७ TMC/१४.४१ टक्के उपयुक्त १०.०४ TMC /१०.०३ टक्के धोम (ऊ) २.५८ TMC/२२.०४ टक्के दुधगंगा (ऊ) १.७६ TMC/७.३४ टक्के राधानगरी १.३९ TMC/१७.८९ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.७२७५ TMC/२८.९४ टक्के ऊपयुक्त ३.६६१२ TMC/४.७८ टक्के येलदरी : ७.६९० TMC/२६.८९ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) ९.४५५ TMC/२७.७७ टक्के तेरणा ऊ)-०.०३७८ TMC/०१.७८ टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) (-)०.२९१ TMC/(-३.४०) टक्के विष्णुपुरी (ऊ) : ०.४११ TMC/१४.४२ टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : अप्राप्त- टीएमसी/--- टक्के तोत.डोह (ऊ): अप्राप्त- टीएमसी/--- टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.४१९ TMC/१३.७३ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ८.८३१ TMC/४४.३४ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी(आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ०००/००० रतनवाडी : ०००/००० पांजरे : ०००/००० वाकी : ०००/००० भंडारदरा : ०००/०५४निळवंडे : ००/०९५ मुळा : ००/०७३ आढळा : ००/०४८ कोतुळ : ०००/२३ अकोले : ००/०८६ संगमनेर : ००/०९४ ओझर : ००/४३ लोणी : ००/८४श्रीरामपुर : ००/६९शिर्डी : ००/५५राहाता : १२/७१कोपरगाव : ०००/०४८ राहुरी : ००/१३५नेवासा : १२/१०२अ.नगर : ००/१०६ ---------- नाशिक : ०००/०१६त्रिंबकेश्वर : ००/०१६इगतपुरी : ०००/००० घोटी : ०००/००० भोजापुर (धरण) : ००/०९८---------------------- गिरणा (धरण) : ०००/०१५हतनुर (धरण ) : ०००/०५७ वाघुर (धरण) : ०३९/१२१ ----------------------- जायकवाडी (धरण) : ५४/१३५ उजनी (धरण) : ०३/०८१ कोयना (धरण) : ७२/१६६महाबळेश्वर : ०२८/०९६ नवजा : ९५/१९७ ----------------------- जायकवाडी (धरण) : ५४/१३५उजनी (धरण) ०३/०८१कोयना (धरण) ७२/१६६महाबळेश्वर ०२८/०९६नवजा ९५/१९७-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ००० कालवे : ००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ००० देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : ००० मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ०००० सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : ००० राजापुर बंधारा (कृष्णा) : ०००० कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : ०००० खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ०१५/०३५ निळवंडे : ०००/००१मुळा : ०००/००० आढळा : ००/०१२ भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.२४०६/००.६८६५ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य