Lokmat Agro >हवामान > Maharashtra Dam Water Discharged : राज्यात 'ही' धरणे झाली फुल्ल, कुठल्या धरणातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Water Discharged : राज्यात 'ही' धरणे झाली फुल्ल, कुठल्या धरणातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Latest News Todays Maharashtra dam water discharged report hatnur, gosekhurd dam details | Maharashtra Dam Water Discharged : राज्यात 'ही' धरणे झाली फुल्ल, कुठल्या धरणातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Water Discharged : राज्यात 'ही' धरणे झाली फुल्ल, कुठल्या धरणातून किती विसर्ग? वाचा सविस्तर 

Dam Water Discharged : आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती अनेक धरणातून विसर्ग सुरु आहे, सविस्तर विसर्ग अहवाल पाहुयात. 

Dam Water Discharged : आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती अनेक धरणातून विसर्ग सुरु आहे, सविस्तर विसर्ग अहवाल पाहुयात. 

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातीलधरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती अनेक धरणातून विसर्ग सुरु आहे, सविस्तर विसर्ग अहवाल पाहुयात. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
 दि. ०४ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त


(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 

भंडारदरा धरण (प्रवरानदी) : २७,११४ 
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १५५९७
देवठाण (आढळा नदी) : १५८५
कालवे : ००० 
भोजापुर (म्हाळुंगी) :००० 
कालवा : ००० 
ओझर (प्रवरा नदी) : ६७३
कोतुळ (मुळा नदी) : २३,७६५
मुळाडॅम (मुऴा) : ००० 
कालवे : ०००० 
गंगापुर : ००० 
कालव्याद्वारे :५००    
दारणा :  २२,९६६     
नां.मधमेश्वर (गोदावरी) : .३६,७३१
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००          
      
वीजनिर्मिती-               
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००

--
हतनुर (धरण) : ४४,९०९
सीना (धरण) : ०००० 
घोड (धरण) : ०००० 
उजनी (धरण) : ०००० 
भाटघर (धरण) : १२,०००   
वीर(धरण) :  ४२,९८३
राधानगरी : ४,३५६
राजापुर बंधारा (कृष्णा) : २,३५,५५०
कोयना (धरण) : ५२,१००
गोसी खुर्द (धरण) : १,३१,२२५  
खडकवासला : २७,०१६
पानशेत : ७,५३९ 
जगबुडी नदी (कोकण) : १७,९७४  
गडनदी (कोकण) : ३०,३७२
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : १२७३/१२३२६
निळवंडे : १५०६/६८२१
मुळा : ८७८/१२,५७९
आढळा : ३१/७३०
भोजापुर : १२४/२४६
जायकवाडी :  ००.३४७१/६.९३१२ (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

Web Title: Latest News Todays Maharashtra dam water discharged report hatnur, gosekhurd dam details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.