Maharashtra Dam Storage : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली असून धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातीलधरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ झाली आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती अनेक धरणातून विसर्ग सुरु आहे, सविस्तर विसर्ग अहवाल पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ०४ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : २७,११४ कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : १५५९७देवठाण (आढळा नदी) : १५८५कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ६७३कोतुळ (मुळा नदी) : २३,७६५मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे :५०० दारणा : २२,९६६ नां.मधमेश्वर (गोदावरी) : .३६,७३१कालवे- (जलद कालव्यासह) : ५००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ४४,९०९सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० भाटघर (धरण) : १२,००० वीर(धरण) : ४२,९८३राधानगरी : ४,३५६राजापुर बंधारा (कृष्णा) : २,३५,५५०कोयना (धरण) : ५२,१००गोसी खुर्द (धरण) : १,३१,२२५ खडकवासला : २७,०१६पानशेत : ७,५३९ जगबुडी नदी (कोकण) : १७,९७४ गडनदी (कोकण) : ३०,३७२=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : १२७३/१२३२६निळवंडे : १५०६/६८२१मुळा : ८७८/१२,५७९आढळा : ३१/७३०भोजापुर : १२४/२४६जायकवाडी : ००.३४७१/६.९३१२ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य