Maharashtra Water Discharged : राज्यातील काही भागात पूरपरिस्थिती (Maharashtra Flood) असताना दुसरीकडे काही भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई, विदर्भ या भागात जोरदार पाऊस सुरु धरणे देखील शंभर टक्के भरण्याच्या स्थितीत आहेत. तर काही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. आज राज्यातील कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात...
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान,विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहितीदि.:-२९ जुलै २०२४ सकाळी ६. वा.
(विसर्ग)--क्युसेक्स (दैनंदिन)
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३५ कोतुळ (मुळा नदी) : ५३२७ दारणा : २६२४ नां.मधमेश्वर (गोदावरी) : ३१५५कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
एकुण बाहेर पडणारा विसर्ग
हतनुर (धरण) : ३१०७७राधानगरी : ४३५६राजापुर बंधारा (कृष्णा) : २,४३,५९९कोयना (धरण) : ३२,१००गोसी खुर्द (धरण) : ३,६०,७८५ *खडकवासला : १८,४९१. पानशेत : १५,१३६ जगबुडी नदी (कोकण) : ८,५४८ गडनदी (कोकण) : ३७,१०७=============नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.भंडारदरा) : २५१/९०७७निळवंडे : १७६/३९०९मुळा : ५५४/९४८९आढळा : २७/५७६ भोजापुर : ०७/१४६जायकवाडी : ००.४८९०/४.२०३२ (TMC)टी.एम.सी. (अंदाजे)
संकलन - इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा (से.नि.) संगमनेर मो. नं. ७३५०४०६१९९