Lokmat Agro >हवामान > Maharashtra Dam Discharged : गोसीखुर्द, हतनूर, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच, वाचा इतर धरणांचा विसर्ग 

Maharashtra Dam Discharged : गोसीखुर्द, हतनूर, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच, वाचा इतर धरणांचा विसर्ग 

Latest news Water Discharge from Gosikhurd, Hatnur, Rajapur dam continues see details | Maharashtra Dam Discharged : गोसीखुर्द, हतनूर, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच, वाचा इतर धरणांचा विसर्ग 

Maharashtra Dam Discharged : गोसीखुर्द, हतनूर, राजापूर बंधाऱ्यातून विसर्ग सुरूच, वाचा इतर धरणांचा विसर्ग 

Maharashtra Dam Discharged : आजमितीस धरणांचा पाणीसाठा काहीसा स्थिर असून आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात. 

Maharashtra Dam Discharged : आजमितीस धरणांचा पाणीसाठा काहीसा स्थिर असून आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात. 

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Dam Storage : राज्यात पावसाने उघडीप दिली असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. परिणामी धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा काहीसा स्थिर असून आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात. 

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती
 दि. ०९ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त

-----------------------       

(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) 
भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : २६८० 
देवठाण (आढळा नदी) : ०२५
कालवे : ००० 
भोजापुर (म्हाळुंगी) : ५३९
कालवा : १३० 
ओझर (प्रवरा नदी) : २५४३
कोतुळ (मुळा नदी) : २८२९
मुळाडॅम (मुऴा) : ००० 
कालवे : ०००० 
गंगापुर : १५२८
कालव्याद्वारे : ०००    
दारणा :  २००१   
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६३१०
कालवे- (जलद कालव्यासह) : ५००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००
कालवे- (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ००००          
      
वीजनिर्मिती-               
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००

--
हतनुर (धरण) : १८२२२
सीना (धरण) : ०००० 
घोड (धरण) :   ४१३२              
उजनी (धरण) : ०११६००
भाटघर (धरण) : ०००   
वीर(धरण) :  ५८८७ 
राधानगरी : १५००
राजापुर बंधारा (कृष्णा) : ९४,८३३
कोयना (धरण) : ०००
गोसी खुर्द (धरण) : १,९९,७०६
खडकवासला : ०००
पानशेत : ०००
जगबुडी नदी (कोकण) : ४१८४
गडनदी (कोकण) : १८,३३३
=============
नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)
दलघफूट अथवा टी.एम.सी.

भंडारदरा : १२३/१४७४९
निळवंडे :  २३२/१०७०८
मुळा : ३१०/१६१९६
आढळा : ०३/९९३    
भोजापुर : ५१/५५३
जायकवाडी : ०.६१८४/१८.८९७४ (टीएमसी) (अंदाजे) 

संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य

Web Title: Latest news Water Discharge from Gosikhurd, Hatnur, Rajapur dam continues see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.