Maharashtra Dam Storage : राज्यात पावसाने उघडीप दिली असून अधूनमधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावत आहे. परिणामी धरणांचा विसर्ग देखील घटविण्यात आला आहे. त्यामुळे धरणांचा पाणीसाठा काहीसा स्थिर असून आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कुठे-कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. ०९ ऑगस्ट २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
-----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ८३०कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : २६८० देवठाण (आढळा नदी) : ०२५कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) : ५३९कालवा : १३० ओझर (प्रवरा नदी) : २५४३कोतुळ (मुळा नदी) : २८२९मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : १५२८कालव्याद्वारे : ००० दारणा : २००१ नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६३१०कालवे- (जलद कालव्यासह) : ५००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : १८२२२सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ४१३२ उजनी (धरण) : ०११६००भाटघर (धरण) : ००० वीर(धरण) : ५८८७ राधानगरी : १५००राजापुर बंधारा (कृष्णा) : ९४,८३३कोयना (धरण) : ०००गोसी खुर्द (धरण) : १,९९,७०६खडकवासला : ०००पानशेत : ०००जगबुडी नदी (कोकण) : ४१८४गडनदी (कोकण) : १८,३३३=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : १२३/१४७४९निळवंडे : २३२/१०७०८मुळा : ३१०/१६१९६आढळा : ०३/९९३ भोजापुर : ५१/५५३जायकवाडी : ०.६१८४/१८.८९७४ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य