राज्यातील काही भागात सहा जून रोजी पावसाचे (Monsoon) आगमन झाले. त्याचबरोबर आज देखील काही भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचे (Maharashtra Monsoon Update) आगमन झाले आहे. सद्यस्थितीत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा (Water storage) शिल्लक आहे. याबाबत जेष्ठ निवृत्त कार्यकारी अभियंता हरिचंद्र चकोर यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते पाहुयात....
दि.: ०७ जुन २०२४ सकाळी ६ वाजता.पाणीसाठा (दलघफूट व टक्केवारी)(ए)=एकुण. (ऊ)=उपयुक्त
अ.नगर (उत्तर) भंडारदरा : (ए) १०४५ ९.४७%निळवंडे : (ए) ६५१ ७.८२%मुळा:(ए) : ६१८० २३.७७%आढळा:(ए) : ३६८ ३४.७२%भोजापुर : (ऊ) ००० ००.००%
अ.नगर (दक्षिण) पिंप.जो(उ) : ०००० ००.००%येडगाव : (उ) ९४० ४८.१५%वडज : (उ) ०६० ५.३५% माणिकडोह : (ऊ) १७२ १.७२%डिंभे : (उ) १३० १.०४%घोड : (ए): १०३६ १७.१६%मां.ओहोळ(ए) : २१.६४ ५.४२%घा.पारगाव(ए) : ००.०० ००.००%सीना ; (ए) : ३११.०० १२.९६%खैरी : (ए) : ६७.७६ १२.७१%विसापुर:(ए) १५.९१ १.७६%
नाशिक /जळगाव जिल्हा गंगापुर (ऊ) १२१३ २१.५५%दारणा (ऊ) २६६ ३.७२%कडवा (ऊ) १२७ ७.५२%पालखेड(ऊ) १५१ २३.१२%मुकणे(ऊ) २५६ ३.५४%करंजवण (ऊ) १०० १.८६%गिरणा (ऊ) २.२७३ टीमसी /१२.२९%हतनुर (ऊ) २.६५० टीमसी /२९.४१%वाघुर (ऊ) ५.०२ टीमसी /५७.१९%मन्याड (ऊ) ०.०००. टीमसी /०.००%. गुळ (ऊ) ०.००टीमसी /००.००%. अनेर (ऊ) ०००टीमसी /००.००%प्रकाशा:(ऊ) १.६३७ टीमसी /७४.६१%ऊकई(ऊ):: ६५.२८ टीमसी /२७.४७%
बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे मो.सागर:(ऊ) ०.७१७ टीमसी /१५.७५%तानसा(ऊ) १.२५ टीमसी /२४.५९%विहार (ऊ) : ०.१७९ टीमसी /१८.२५%तुलसी(ऊप) ०.०७६ टीमसी /२६.८८%म.वैतारणा(ऊ) ०.६२९ टीमसी /९.०५%
कोंकण विभाग ठाणे/रायगड जिल्हा
भातसा (ऊप) ८.३४८ टीमसी /२५.०९%अ.वैतरणा (ऊ) २.९७५टीमसी /२५.४३%बारावे (ऊ): ३ २८३ टीमसी /२७.४३%मोराबे (ऊ) : १.६८७ टीमसी /२५.७६%हेटवणे १.२४४ टीमसी /२३.९१%तिलारी :(ऊ) : --- टीमसी /---%अर्जुना (ऊ) : --- टीमसी /--%गडनदी :(ऊ): -- टीमसी /--%देवघर (ऊ): टीमसी /%
पुणे विभाग चासकमान:(ऊ) ००.५३ टी मसी ६.९६%पानशेत(ऊ) १.४५ टीमसी /१३.६३%खडकवासला(ऊ) १.०५० टीमसी /५३.१२% भाटघर (ऊ) १.३४टीमसी /५.७१%वीर : (ऊ): १.७७ टीमसी /१८.८६%मुळशी (ऊ) २.२१ टीमसी /१०.९७%पवना (ऊ):: १.८७ टीमसी /२१.९४%
उजनी धरण एकुण ३१.५२ टीमसी /२६.८८%(ऊप) (-)३२.१४ टीमसी /(-)५९.९९% कोयना धरण एकुण : :१५.२३ टीमसी /१४.४७%उपयुक्त : १०.१० टीमसी /१०.०९%
धोम (ऊ) २.६२ टीमसी /२२.३८%दुधगंगा (ऊ) १.७८ टीमसी /७.४१%राधानगरी:: १.४१ टीमसी /१८.१४%
मराठवाडा विभाग जायकवाडी धरणएकुण : : २९.१६०९ टीमसी /२८.३८%ऊपयुक्त : ३.०९३९ टीमसी /४.०४%
येलदरी : ७.७१६ टीमसी /२६.६३%माजलगाव : ००.००० टीमसी /००.००%पेनगंगा(ईसापुर)::(ऊ)::९.९५१ टीमसी /२९.२३%तेरणा : ऊ) ०.०० टीमसी /००.००%मांजरा(ऊ) : ००.०० टीमसी /००.००%दुधना (ऊ) (-)०.५३२ टीमसी /(-६.२३)%विष्णुपुरी : (ऊ) ०.४४४ टीमसी /१५.५८%
नागपूर विभाग गोसीखु : (ऊ) : टीमसी /---%तोत.डोह:(ऊ) -- टीमसी /---%खडकपुर्णा(ऊ) ०.००० टीमसी /००.००%काटेपुर्णा(ऊ) : ०.४३४ टीमसी /१४.२४%उर्ध्व वर्धा:(ऊ) : ८.९१५ टीमसी /४४.७५%
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमि
भंडारदरा : ००९/०२२निळवंडे : ३६/०६३मुळा : ०००/२७आढळा : ००/००३ अकोले : ०११/४४संगमनेर : २४/०२४ओझर : ००/०२आश्वी :: ००/१४लोणी :: ०००/१६श्रीरामपुर::::: ००/२४शिर्डी ::: ०००/३६राहाता :: ०००/२४कोपरगाव::::: ००६/००६ राहुरी :::: ००/०६२नेवासा :: ००/०९०अ.नगर : ००/४१----------नाशिक : ०००/०००त्र्यंबकेश्वर : ०००/०००इगतपुरी : : ०००/०००घोटी :::: ०००/०००भोजापुर(धरण):००/००---------------------- गिरणा(धरण) ०००/००० हतनुर(धरण ) ०००/०२७ वाघुर (धरण) : ०००/०६१ जायकवाडी(धरण) : १३/०१३उजनी(धरण) : १५/०२६कोयना( धरण) : ३८/०३८महाबळेश्वर : ०००/०००नवजा : ०००/०००जायकवाडी : ००.०२७९/००.०२७९ टी.एम.सी. (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य.