Lokmat Agro >हवामान > लातूर २२.४, पुणे १७.७ अंशांवर,  जाणून घ्या तुमच्या भागातले तापमान..

लातूर २२.४, पुणे १७.७ अंशांवर,  जाणून घ्या तुमच्या भागातले तापमान..

Latur 22.4, Pune 17.7 degrees, Know the temperature in your area.. | लातूर २२.४, पुणे १७.७ अंशांवर,  जाणून घ्या तुमच्या भागातले तापमान..

लातूर २२.४, पुणे १७.७ अंशांवर,  जाणून घ्या तुमच्या भागातले तापमान..

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच किमान तापमानाचा पारा चढता, तीव्र उन्हाळ्याची लागतेय चाहूल...

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच किमान तापमानाचा पारा चढता, तीव्र उन्हाळ्याची लागतेय चाहूल...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात तापमानाचा पारा वाढत असून थंडीचा जोर ओसरला आहे. राज्यात आज किमान तापमान १५ ते २३ अंशांच्या दरम्यान होते. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यात २२.४ अंश तापमानाची आज नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी १६.६ अंश तापमान होते. तर पुण्यात १७.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

मराठवाड्यात तापामानाचा पारा वाढता..

मराठवाड्यात मागील आठवड्यापासूनच तापमान वाढीला सुरुवात झाली असून धरणपाणीसाठा घटू लागला आहे. आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १६.५ अंश तापमानाची नोंद झाली. हिंगोली जिल्ह्याचा पारा १८.८ अंशांपर्यंत गेला होता. जालना जिल्ह्यात १८.६ अंश तापमान नोंदवले गेले. तर लातूर जिल्ह्यात २२.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली.

नाशिकमध्ये किती होते तापमान?

 नाशिक जिल्हयात कळवण तालुक्यात १६.५ अंश तर मालेगावमध्ये १९.२ अंश तापमान होते. 

सोलापूर २१.४ अंशांवर

सोलापूर जिल्हा २१.४ अंशांवर जाऊन पाहोचला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढला असून कडाक्याच्या उन्हाळ्याची चाहूल नागरिकांना लागली आहे.

जाणून घ्या तुमच्या भागातील तापमान?

S NO.

जिल्हा

स्टेशन

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

अहमदनगर

अहमदनगर

३२.४

१६.६

2

अहमदनगर

कोपरगाव

३१.१

१६.२

3

अहमदनगर

राहुरी

३३.६

१६.४

4

अकोला

AKOLA_AMFU

35.3

१७.३

अमरावती

अमरावती

३४.८

१६.७

6

औरंगाबाद

AURANGABAD_KVK

३१.६

१६.५

बीड

अंबेजोगाई

  

8

भंडारा

भंडारा

  

भंडारा

साकोली_केव्हीके

३१.८

१५.१

10

बुलढाणा

लोणार

३२.४

१९.१

11

धुळे

धुळे

३६.४

19.0

12

गडचिरोली

GADCHIROLI_KVK

३२.१

१७.२

13

हिंगोली

हिंगोली

३१.८

१८.८

14

जळगाव

चोपडा

  

१५

जळगाव

जळगाव

३६.८

१७.०

16

जालना

जालना

३२.४

१८.६

१७

कोल्हापूर

KOLHAPUR_AMFU

३३.९

१९.५

१८

लातूर

लातूर

35.1

22.4

19

MUMBAI_CITY

मुंबई_कोलाबा

३१.२

२३.५

20

MUMBAI_CITY

मुंबई_सांता_क्रूझ

35.1

१७.७

२१

नागपूर

नागपूर

३२.५

१५.८

22

नागपूर

NAGPUR_CITY

35.8

१४.८

23

नागपूर

NAGPUR_KVK

३२.३

१५.४

२४

नांदेड

नांदेड

३२.६

२०.५

२५

नंदुरबार

NANDURBAR_KVK

३३.६

१५.८

२६

नंदुरबार

नवापूर

  

२७

नाशिक

कालवण

३४.८

१६.५

२८

नाशिक

मालेगाव

३३.३

१९.२

29

उस्मानाबाद

उस्मानाबाद

 

२०.९

30

उस्मानाबाद

TULGA_KVK

३२.१

१७.४

३१

पालघर

PALGHAR_KVK

३४.४

२१.२

32

परभणी

PARBHANI_AMFU

३२.२

१६.६

३३

पुणे

NIMGIRI_JUNNAR

३१.४

१६.७

३४

पुणे

कॅगमो_शिवाजीनगर

३४.९

१७.७

35

पुणे

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

३१.६

१६.५

३६

पुणे

CME_DAPODI

 

१९.४

३७

पुणे

DPS_HADAPSAR_PUNE

३३.९

१९.४

३८

पुणे

INS शिवाजी_लोनावला

३२.६

१५.८

39

पुणे

KHUTBAV_DAUND

३२.४

१७.२

40

पुणे

लोनिकलभोर_हवेली

३१.२

१५.३

४१

पुणे

नारायणगोआन_कृषी_केंद्र

३१.६

१६.२

42

पुणे

NIASM_BARAMATI

३२.०

१८.२

४३

पुणे

PASHAN_AWS_LAB

३२.४

१४.६

४४

पुणे

राजगुरुनगर

35.3

१७.७

४५

पुणे

तळेगाव

३२.४

१६.८

४६

रायगड

IIG_MO_ALIBAG

३८.४

२०.५

४७

रायगड

कर्जत

३७.५

१८.८

४८

रत्नागिरी

दापोली

३६.६

19.0

49

रत्नागिरी

रत्नागिरी

  

50

सातारा

BGRL_KARAD

२७.७

१६.४

५१

सातारा

महाबळेश्वर

२६.६

१७.८

52

सातारा

सातारा

३२.६

१८.८

५३

सिंधुदुर्ग

देवगड

 

२५.२

५४

सोलापूर

MOHOL_KVK

३४.१

१७.५

५५

सोलापूर

सोलापूर

35.8

२१.४

५६

वर्धा

वर्धा

 

१७.७

५७

वाशिम

WASHIM_KVK

३२.१

१६.२

५८

यवतमाळ

यवतमाळ

३३.०

 

Web Title: Latur 22.4, Pune 17.7 degrees, Know the temperature in your area..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.