Maharashtra Dam Discharged : राज्यात सर्वत्र पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणात पाणीसाठा चांगल्या प्रकारे उपलब्ध झाला आहे. आज पाणीसाठा अहवाल नुसार कोणत्या धरणात किती पाणी उपलब्ध आहे. तसेच कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग होतो याची माहिती घेऊयात.
राज्यातील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला/ सोडण्यात आलेला पाणी विसर्ग(क्युसेक्स) दि .७/८/२०२४ सायं ६.००वा. पाणीसाठा (दलघफूट व टक्केवारी) (ए)= एकूण. (ऊ) = उपयुक्त
(विसर्ग) क्यूसेक्स (दैनंदिन)
१)भंडारदरा-१९२८ २)निळवंडे ---२६५५ ३)आढळा----०९८ ४)भोजापुर----५३९ ५)ओझर-----१७३८ ६)कोतुळ-----४०२० ७)नांदूर मधमेश्वर---४६९६ ८)गंगापूर---२०१८ ९)दारणा---२००१ १०)पानशेत---६०० ११)खडकवासला--००० १२)घोड------१००७२ १३)मुळशी---- ०००० १४)चासकमान---२१४०१५)डिंभे,------२५०० १६)वीर--------७१३७ १७)भाटघर -----१६३१ १८)दौंड पुणे----२१३६९ १९ )उजनी-----४१६०० २०)भातसा----७२६२ २१)सूर्या-------९४६४ २२)गडनदी------२४१०८ २३)जगबुडी नदी---५९४४ २४)दूधगंगा----५५५० २५)राधानगरी--२९२८ २६) धोम-------३०० २७) कोयना----२,१०० २८)हतनूर ------२६२७४ २९) गोसीखुर्द--९३०६६
संकलन : हरिश्चंद्र चकोर कार्यकारी अभियंता जलसंपदा (से. नि.) विभाग महाराष्ट्र राज्य