Maharashtra Dam Discharged : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. अशा स्थितीत धरणांमधून विसर्ग देखील वाढविण्यात आला आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊयात दिनांक २६ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्या धरणातून किती विसर्ग सोडण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला/ सोडण्यात आलेला पाणी विसर्ग (क्युसेक्स)
भंडारदरा धरण(प्रवरानदी) : ७८५१
कालवे : ०००
निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ११५४९
कालवे : ३३०
देवठाण (आढळा नदी) : १४३९
कालवे : ०००
भोजापुर (म्हाळुंगी) : १५२४
कालवा : १४१
ओझर (प्रवरा नदी) : १४५५४
कोतुळ (मुळा नदी) : ७३१०
मुळाडॅम (मुऴा) :१००००
कालवे : ४००
गंगापुर : ७२२४
कालव्याद्वारे : ०००
दारणा : १०१२०
नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६२३७१
कालवे (जलद कालव्यासह) : ०००
जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ००००
वीजनिर्मिती-
नदीत सुरू असलेला विसर्ग-
कालवे-
एकुण बाहेर पडणारा विसर्ग::००००
हतनुर(धरण) : ९००१२
सीना(धरण) : ००००
घोड(धरण) : ६७९०
भाटघर (धरण ) : २१००
वीर(धरण) : ७१३५०.
दौंड : ७७७५५.
उजनी (धरण) : ७१६००.
पंढरपूर : ६६१३२
राधानगरी : ५७१२
राजापुर बंधारा (कृष्णा) : ४७२५०
कोयना(धरण) : ००००
गोसी खुर्द (धरण) : ८५.८४१
उर्ध्व वर्धा (अमरावती) : १११२९.
खडकवासला : ३१३५०.
पानशेत : ८३२०
जगबुडी नदी (कोकण) : ००००
गडनदी (कोकण) : -----
संकलन : हरिश्चंद्र चकोर , सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य.