Maharashtra Dam Discharged : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे धरण पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. अशा स्थितीत धरणांमधून विसर्ग देखील वाढविण्यात आला आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊयात दिनांक २६ ऑगस्ट सकाळी ६ वाजेपर्यंत कोणत्या धरणातून किती विसर्ग सोडण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख धरणांमधून सुरू असलेला/ सोडण्यात आलेला पाणी विसर्ग (क्युसेक्स)
भंडारदरा धरण(प्रवरानदी) : ७८५१ कालवे : ००० निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ११५४९ कालवे : ३३०देवठाण (आढळा नदी) : १४३९ कालवे : ०००भोजापुर (म्हाळुंगी) : १५२४कालवा : १४१ओझर (प्रवरा नदी) : १४५५४कोतुळ (मुळा नदी) : ७३१०मुळाडॅम (मुऴा) :१०००० कालवे : ४०० गंगापुर : ७२२४ कालव्याद्वारे : ०००दारणा : १०१२० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ६२३७१कालवे (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग- कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग::००००हतनुर(धरण) : ९००१२सीना(धरण) : ०००० घोड(धरण) : ६७९० भाटघर (धरण ) : २१०० वीर(धरण) : ७१३५०. दौंड : ७७७५५. उजनी (धरण) : ७१६००. पंढरपूर : ६६१३२राधानगरी : ५७१२राजापुर बंधारा (कृष्णा) : ४७२५०कोयना(धरण) : ००००गोसी खुर्द (धरण) : ८५.८४१ उर्ध्व वर्धा (अमरावती) : १११२९. खडकवासला : ३१३५०. पानशेत : ८३२० जगबुडी नदी (कोकण) : ०००० गडनदी (कोकण) : -----
संकलन : हरिश्चंद्र चकोर , सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य.