Maharashtra Dam Storage : राज्यातील बहुतांश भागात पावसाने (Rain) हजेरी लावली असून आता धरणामध्ये पाणीसाठा वाढत आहे. अनेक धरणामध्ये ४० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून काही धरणे अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तर उत्तर महाराष्ट्र अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आजच्या पाणीसाठा अहवालानुसार कोणत्या धरणात किती पाणीसाठा वाढला? कुठे विसर्ग सुरु आहे? हे पाहुयात.
राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग,पाणी आवक इ. अद्ययावत माहिती दि. २२ जुलै २०२४ सकाळी ६ वाजता पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) =उपयुक्त
अहमदनगर (उत्तर) भंडारदरा (ए) ५६६८ ५१.३५ टक्केनिळवंडे : (ए) १८१३ २१.७९ टक्के मुळा : (ए) ९४२० ३६.२३ टक्के आढळा : (ए) ५१४ ४८.३१ टक्के भोजापुर : (ऊ) ००० ००.०० टक्के
अहमदनगर (दक्षिण)
पिंप.जो (उ) ०००० ००.०० टक्के येडगाव : (उ) ६३० ३२.४७ टक्केवडज : (उ) ३९० ३३.४० टक्के माणिकडोह : (ऊ) १२७० १२.४६ टक्के डिंभे : (उ) ३४४० २७.५४ टक्के घोड : (ए) १५३६ २५.६९ टक्के मां.ओहोळ (ए) : २९.९७ ७.५१ टक्केघा.पारगाव (ए) ००.०० ००.०० टक्के सीना : (ए) ३४३.०० १४.२९ टक्के खैरी : (ए) १७९.२२ ३३.६२ टक्केविसापुर: (ए) १९२.७९ २१.३० टक्के
नाशिक/जळगाव जिल्हा गंगापुर : (ऊ) १९०६ ३३.८५ टक्केदारणा : (ऊ) ४००७ ५६.०६ टक्के कडवा : (ऊ) ८३८ ४९.६४ टक्के पालखेड : (ऊ) ८७ १३.३२ टक्के मुकणे (ऊ) : १२५६ १७.३५ टक्के करंजवण :(ऊ) १०१ १.८८ टक्के गिरणा : (ऊ) २.१७ TMC/११.७४ टक्के हतनुर : (ऊ) २.८७० TMC/३१.९२ टक्के वाघुर : (ऊ) ५.५६० TMC/६३.३८ टक्के मन्याड : (ऊ) ०.०००. टीएमसी/०.०० टक्के. अनेर (ऊ) ००.५६० TMC/३२.१३ टक्के प्रकाशा (ऊ) १.२२० TMC/५५.७१ टक्के ऊकई (ऊ) ८१.५९ TMC/३४.३३ टक्के
-- बृहन्मुंबई महानगरपालिका धरणे -- मो.सागर : (ऊ) २.९८० TMC/६५.४२ टक्के तानसा (ऊ) ४.३१० TMC/८४.१० टक्के विहार (ऊ) ०.८०० TMC /८१.५५ टक्के तुलसी (ऊप) ०.२८० TMC/१०० टक्के म.वैतारणा (ऊ) २.८५० TMC/४१.६६ टक्के
---- (कोंकण विभाग)ठाणे/रायगड जिल्हा ----भातसा (ऊप) १९.८२० TMC/५९.५७ टक्के अ.वैतरणा (ऊ) ४.४७०TMC/४०.१७ टक्के बारावे (ऊ) ५.८६० TMC/४८.९५ टक्के मोराबे (ऊ) ३.६२० TMC/५५.३२ टक्के हेटवणे ३.५७० TMC/६९.६९ टक्के तिलारी (ऊ) १३.४५० TMC/८५.१६ टक्के अर्जुना (ऊ) २.५६३ TMC/१०० टक्के गडनदी (ऊ) २.३४० TMC/८०.०८ टक्के देवघर (ऊ) २.२०० TMC/६३.४७ टक्के सुर्या : (ऊ) ५.५९० TMC/५७.२४ टक्के
---- पुणे विभाग ----चासकमान (ऊ) २.२६०TMC/२९.८६ टक्के पानशेत (ऊ) ६.१३० TMC/५७.५८ टक्के खडकवासला (ऊ)१.४८०TMC/७४.९१ टक्के भाटघर (ऊ) १०.०९० TMC/४२.९३ टक्के वीर (ऊ) ५.०७० TMC/५३.८६ टक्के मुळशी (ऊ) ८.८७० TMC/४४.०० टक्के पवना (ऊ) ३.८७० TMC/४५.४५ टक्के उजनी धरण एकुण ५१.७१० TMC/४४.११ टक्के (ऊप) (-)११.९५ TMC/(-)२२.३१ टक्के
कोयना धरण एकुण ६०.४३० TMC/५७.४१ टक्के उपयुक्त ५५.३०० TMC /५५.२३ टक्के धोम (ऊ) ४.४०० TMC/३७.६८ टक्के दुधगंगा (ऊ) १४.२२० TMC/५९.२८ टक्के राधानगरी ६.३२० TMC/८१.३७ टक्के
मराठवाडा विभाग जायकवाडी धरण एकुण २९.१३१० TMC/२८.४५ टक्के ऊपयुक्त ३.१६४८ TMC/४.१३ टक्के येलदरी : ८.६२३ TMC/३०.१५ टक्के माजलगाव ००.००० टीएमसी/००.०० टक्के पेनगंगा(ईसापुर) (ऊ) १३.७४९ TMC/४०.३८ टक्के तेरणा ऊ) ०.८०८ TMC/२५.०८ टक्के मांजरा(ऊ) ००.०० टीएमसी/००.०० टक्के दुधना : (ऊ) ००.५४७ TMC/६.४० टक्के विष्णुपुरी (ऊ) : १.९९७ TMC/७०.०० टक्के
---- नागपूर विभाग ----गोसीखु (ऊ) : ७.०५२ TMC/२६.९८ टक्के तोत.डोह (ऊ) : २४.१७४ TMC/६७.३२ टक्के खडकपुर्णा (ऊ) ०.००० टीएमसी/००.०० टक्के काटेपुर्णा (ऊ) ०.९७९९ TMC/३२.०९ टक्के उर्ध्व वर्धा:(ऊ) ९.८१७ TMC/४९.२८ टक्के
🔹टीप🔹 (ए)=एकुण पाणी साठा (उ)= उपयुक्त पाणी साठा NR=माहिती अप्राप्त
पर्ज्यन्यवृष्टी प्रतिदिनी (आज रोजी व आजपर्यंत एकुण) मिमिघाटघर : ६६/१११२ दि.५ जुलै २०२४ पासुनरतनवाडी : ७४/९८० दि.५ जुलै २०२४ पासुनपांजरे : ५७/८७८ दि.५ जुलै २०२४ पासुनवाकी : ०००/००० भंडारदरा : ४५/५८७निळवंडे : १८/४६९मुळा : ००/२७७आढळा : ००/२१८ कोतुळ : ०५/१६२अकोले : १६/३७४संगमनेर : ०२/२०२ओझर : ००/२२६लोणी : ००/१६५श्रीरामपुर : ०२/२७६शिर्डी : ००/२१६राहाता : ००/१५५कोपरगाव : ०३/१९४ राहुरी : ००/२८१नेवासा : १२/३११अ.नगर : ०१/२४५---------- नाशिक : १०/२९१त्रिंबकेश्वर : १३/६३८इगतपुरी : ६८/७९२ दि.६ जुलै २०२४ पासुनघोटी : ३९/४१० दि.६ जुलै २०२४पासुनभोजापुर (धरण) : ००/२०४---------------------- गिरणा (धरण) : ०५/१९९ हतनुर (धरण ) : ०८/३५० वाघुर (धरण) : :१/०५/४४५ ----------------------- जायकवाडी (धरण) : ०३/२१८उजनी (धरण) : ०२/२५२कोयना (धरण) : १७६/२५६९ भातसा (ठाणे)::::: ७७/१४४८ सुर्या (पालघर):::::: ९८/१२२६ वैतरणा (नाशिक):: ६२/८६३तोतलाडोह (नागपूर ):::२२/६१४ गोसीखुर्द (भंडारा):::१३/४०२महाबळेश्वर : २४५/२५०४नवजा : २३६/३०८३ -----------------------
(विसर्ग) -- क्युसेक्स (दैनंदिन) भंडारदरा धरण (प्रवरानदी) : ०००कालवे : ०००निळवंडे धरण (प्रवरा नदी) : ०००देवठाण (आढळा नदी) : ००० कालवे : ००० भोजापुर (म्हाळुंगी) :००० कालवा : ००० ओझर (प्रवरा नदी) : ००० कोतुळ (मुळा नदी) : ४०२४मुळाडॅम (मुऴा) : ००० कालवे : ०००० गंगापुर : ००० कालव्याद्वारे : ००० दारणा : ००० नां.मधमेश्वर (गोदावरी) : ०००० कालवे- (जलद कालव्यासह) : ००० जायकवाडी (गोदावरी) विसर्ग : ०००००कालवे- (जलद कालव्यासह) : ०००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग : ०००० वीजनिर्मिती- नदीत सुरू असलेला विसर्ग-कालवे-एकुण बाहेर पडणारा विसर्ग : ००००--हतनुर (धरण) : ४२३८सीना (धरण) : ०००० घोड (धरण) : ०००० उजनी (धरण) : ०००० राधानगरी : १४५०राजापुर बंधारा (कृष्णा) : ९३८३३कोयना (धरण) : ०००० गोसी खुर्द (धरण) : ३,२४,११४ खडकवासला : ०००० पानशेत : ००००=============नवीन आवक (आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.
भंडारदरा : ३०१/५१७२निळवंडे : ०९२/१७२१मुळा : २०२/३४९७आढळा : ०५/१५० भोजापुर : ०००/००० जायकवाडी : ००.०१०२/१.९७३९ (टीएमसी) (अंदाजे)
संकलन : हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य