राज्याच्या अनेक भागात अध्यापही पाऊस सुरू असल्याने अनेक धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. ज्यामुळे विसर्ग देखील सुरू आहे. याच अनुषंगाने सेवानिवृत्त जलसंपदा इंजि. हरिश्चंद्र चकोर यांच्याकडून प्राप्त महितीनुसार जाणून घेऊया राज्यातील धरणातून सुरू असल्याची पाण्याच्या विसर्गाची अद्यावत माहिती.
आज गुरुवार (दि. ०८) रोजी सायंकाळी ०६.०० वाजे पर्यंत सुरू असलेला विसर्ग पुढीलप्रमाणे. प्रमाण क्युसेक्स मध्ये :
१) भंडारदरा : ८३० (क्युसेक्स) २) निळवंडे : २६८० ३) आढळा : ०२५ ४) भोजापुर : ३९९ ५) ओझर : २५४३ ६) कोतुळ : ३२१२ ७) नांदूर मधमेश्वर : ६३१० ८) गंगापूर : १५२८ ९) दारणा : २००१ १०) पानशेत : ६०० ११) खडकवासला : ००० १२) घोड : ४१३२ १३) मुळशी : ०००० १४) चासकमान : ३५०१५) डिंभे : २५०० १६) वीर : ५८८७ १७) भाटघर : १६३१ १८) दौंड पुणे : १३७७६ १९ ) उजनी : २१६०० २०) भातसा : १४३९ २१) मध्य वैतरणा : १४९५३ २२) सूर्या : ९४३८ २३) गडनदी : ३०३६८ २४) जगबुडी नदी : ५९४४ २५) दूधगंगा : ९५० २६) राधानगरी : ४३५६ २७) धोम : ०००० २८) कोयना : ०००० २९) हतनूर : २२३५४ ३०) गोसीखुर्द : १,९२,६५५ ३१) अलमपट्टी : २,०००००
संकलन - सेवानिवृत्त जलसंपदा इंजि. हरिश्चंद्र चकोर संगमनेर.