Join us

Maharashtra Weather Update : जळगावसह मुंबई गारठली, IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 9:26 AM

राज्यात पुढील काही दिवस तापमानात मोठी घट होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईत वर्षभरातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली. वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानमराठवाडाजळगावमुंबई