Join us

Marathwada Dam Storage मराठवाड्याच्या पाणीसाठ्यात होतेय वाढ; वाचा मराठवाड्याच्या पाणीसाठ्याची अद्यावत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 1:48 PM

मराठवाड्यातील महत्वाचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात त्यासोबतच जाणून घेऊया मराठवाड्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा.

राज्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र विदर्भात दमदार पाऊस झाला असल्याने पाणीसाठा वाढत आहे. मात्र मराठवाड्यातील धरणे अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मराठवाड्यातील महत्वाचे धरण असलेल्या जायकवाडी धरणात किती पाणीसाठा झाला हे पाहुयात त्यासोबतच जाणून घेऊया मराठवाड्यातील प्रमुख धरणातील पाणीसाठा.

दि. २९ जुलै २०२४ सकाळी ६ वाजेपर्यंतचा पाणी साठा (दलघफूट व टक्केवारी) (ए) = एकुण. (ऊ) = उपयुक्त

मराठवाडा विभागजायकवाडी धरणएकुण : ३१.३४०९                        TMC/३०.५१%ऊपयुक्त : ५.२७४७                    TMC/६.८८%येलदरी : (ऊ) : ८.८७०               TMC/३१.०१%माजलगाव : (ऊ) : ०.००              TMC/००.००%पेनगंगा (ईसापुर) (ऊ) : १४.५०१ TMC/४३.०१%तेरणा : (ऊ) : ०.८८९                  TMC/२७.६०%मांजरा (ऊ) : ००.०७५                 TMC/०१.२०%दुधना : (ऊ) : ००.६८५                TMC/८.१०%विष्णुपुरी : (ऊ) : २.२८१              TMC/७९.९४%सिध्देश्वर : (उ) : ०.६५६               TMC/२२.९४%

नवीन आवक(आज रोजी व आजपर्यंत एकूण)दलघफूट अथवा टी.एम.सी.जायकवाडी : ००.४८९०/४.२०३२ (TMC)टी.एम.सी. (अंदाजे)

संकलन इंजि. हरिश्चंद्र चकोर जलसंपदा(से.नि.)संगमनेर

टॅग्स :मराठवाडापाणीमांजरा धरणजायकवाडी धरणविष्णुपुरी धरणमाजलगाव धरण