Lokmat Agro >हवामान > Marathwada Rain: पुढील चार दिवसांकरता मराठवाड्याच्या या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Marathwada Rain: पुढील चार दिवसांकरता मराठवाड्याच्या या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Marathwada Rain: Chance of rain with lightning in these districts of Marathwada for the next four days | Marathwada Rain: पुढील चार दिवसांकरता मराठवाड्याच्या या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Marathwada Rain: पुढील चार दिवसांकरता मराठवाड्याच्या या जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान केंद्रात

प्रादेशिक हवामान केंद्रात

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याचे चित्र असताना पुढील चार दिवसांकरता मराठवाड्यात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा (Marathwada Rain Update) देण्यात आला आहे.

मराठवाड्यात अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केल्याचे दिसून येत असताना पावसाने दडी मारल्याने अनेकांना पेरण्या वाया जाण्याची टांगती तलवार आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार उद्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुढील चार दिवस मराठवाड्यात ..

२१ जून २०२४- नांदेड व हिंगोली

२२ जून २०२४- बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड

२३ जून २०२४- छ़त्रपती संभाजीनगर, जालना, बीड

२४ जून २०२४- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट राहणार आहे. यावेळी वाऱ्याचा वेग अधिक राहणार असून ताशी ४० ते ५० किमी प्रतितास वाहतील.

Web Title: Marathwada Rain: Chance of rain with lightning in these districts of Marathwada for the next four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.