Lokmat Agro >हवामान > Marathwada Weather: मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस..

Marathwada Weather: मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस..

Marathwada Weather: Chance of heavy rain with lightning in Marathwada, next three days.. | Marathwada Weather: मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस..

Marathwada Weather: मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता, पुढील तीन दिवस..

Marathwada Rain update: मराठवाड्यात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

Marathwada Rain update: मराठवाड्यात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, येत्या तीन दिवसात मराठवाड्यात बीड, लातूर धाराशिवसह काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची हजेरी राहणार आहे.

आज परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी राहणार असून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ४० ते ५० किमी राहणार असून हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे.

पुढील दोन दिवसांचा हवामान अंदाज

दि १६ व १७ जून- छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, लातूर व धाराशिव जिल्ह्यात तुरळक वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने वर्तवला आहे.

Web Title: Marathwada Weather: Chance of heavy rain with lightning in Marathwada, next three days..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.