Lokmat Agro >हवामान > राज्यात किमान व कमाल तापमानाचा पारा घसरला, उद्यापासून...

राज्यात किमान व कमाल तापमानाचा पारा घसरला, उद्यापासून...

Minimum and maximum temperature in the state has dropped, from tomorrow... | राज्यात किमान व कमाल तापमानाचा पारा घसरला, उद्यापासून...

राज्यात किमान व कमाल तापमानाचा पारा घसरला, उद्यापासून...

उत्तरेत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानाचा पारा आज घसरला आहे.

उत्तरेत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानाचा पारा आज घसरला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

उत्तरेत वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या कमाल व किमान तापमानाचा पारा आज घसरला आहे. दिवसभर उन्हाचा कडाका तर संध्याकाळी गारठा वाढतो आहे.

दरम्यान, आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.३ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर कमाल तापमान ३०.२ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४ ते १७ अंशांपर्यंत तापमानाची नोंद झाली तर   पूर्व विदर्भात १७.५, १६.४ अंश किमान तापमान गेले आहे. 

उद्यापासून विदर्भ मराठवाड्यात पाऊस

हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार, मराठवाडा व विदर्भात  २५ ते २७ फेब्रुवारीपर्यंत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान, आज राज्यातील कमाल व किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यात ११.७ अंश तापमानाची नोंद झाली. अकोल्यात  १३.३ अंश तर धुळे १८.१ अंशांवर गेले होते. 

मागील आठवड्यात कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांना स्पर्श करून आला असताना आज बहुतांश ठिकाणी तापमान ३० अंश व काही ठिकाणी त्याहून कमीही होते.

राज्यात आज काय होते तापमान?

दिवसाच्या हवामानाचा सारांश

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०२-२४

जिल्हा

स्टेशन

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

अहमदनगर

अहमदनगर

३०.६

११.७

अहमदनगर

कोपरगाव

29.9

11.6

अहमदनगर

राहुरी

३०.३

१०.९

अकोला

AKOLA_AMFU

३३.०

१३.३

औरंगाबाद

AURANGABAD_KVK

३०.२

11.3

बीड

अंबेजोगाई

  

भंडारा

भंडारा

  

भंडारा

साकोली_केव्हीके

३२.०

१६.४

बुलढाणा

बुलढाणा_केव्हीके

२८.६

11.9

बुलढाणा

लोणार

 

१७.६

धुळे

धुळे

३३.१

१८.१

गडचिरोली

GADCHIROLI_KVK

३२.८

१७.५

गोंदिया

गोंदिया

  

हिंगोली

हिंगोली

३१.९

१५.९

जळगाव

चोपडा

  

जळगाव

जळगाव

३३.७

१५.८

जालना

जालना

३१.५

१४.५

कोल्हापूर

KOLHAPUR_AMFU

३२.६

१६.३

लातूर

लातूर

३३.९

१८.९

MUMBAI_CITY

मुंबई_कोलाबा

२७.६

२३.४

MUMBAI_CITY

मुंबई_सांता_क्रूझ

३०.७

१४.७

नागपूर

नागपूर

३०.७

१७.१

नागपूर

NAGPUR_CITY

३४.४

१५.८

नागपूर

NAGPUR_KVK

३०.१

१६.८

नांदेड

नांदेड

३२.७

१७.५

नंदुरबार

NANDURBAR_KVK

३०.८

१५.७

नंदुरबार

नवापूर

  

नाशिक

कालवण

३१.८

१२.१

नाशिक

मालेगाव

३०.७

१५.७

उस्मानाबाद

उस्मानाबाद

 

२०.१

उस्मानाबाद

TULGA_KVK

३२.४

१८.१

पालघर

PALGHAR_KVK

29.2

२०.४

परभणी

PARBHANI_AMFU

३१.६

१२.३

पुणे

NIMGIRI_JUNNAR

29.3

१२.७

पुणे

कॅगमो_शिवाजीनगर

३३.९

१४.३

पुणे

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

29.9

१२.६

पुणे

CME_DAPODI

३१.७

१६.२

पुणे

DPS_HADAPSAR_PUNE

३३.७

१५.६

पुणे

INS शिवाजी_लोनावला

२९.६

१३.७

पुणे

KHUTBAV_DAUND

३१.२

१२.४

पुणे

लोनिकलभोर_हवेली

३१.६

१०.७

पुणे

नारायणगोआन_कृषी_केंद्र

२९.४

११.८

पुणे

NIASM_BARAMATI

३१.६

१४.९

पुणे

PASHAN_AWS_LAB

३१.७

11.3

पुणे

राजगुरुनगर

35.0

१२.५

पुणे

तळेगाव

३२.१

१६.८

रायगड

IIG_MO_ALIBAG

35.2

१६.८

रायगड

कर्जत

35.0

१३.३

रत्नागिरी

दापोली

३३.६

१३.१

रत्नागिरी

रत्नागिरी

  

सातारा

BGRL_KARAD

२८.२

 

सातारा

महाबळेश्वर

२६.३

१७.०

सातारा

सातारा

३२.९

१३.२

सिंधुदुर्ग

देवगड

३१.४

 

सिंधुदुर्ग

MULDE_AMFU

  

सोलापूर

MOHOL_KVK

३३.७

१३.३

सोलापूर

सोलापूर

३६.१

१८.४

वर्धा

वर्धा

३३.४

१७.०

वाशिम

WASHIM_KVK

 

१६.७

 

Web Title: Minimum and maximum temperature in the state has dropped, from tomorrow...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.