Lokmat Agro >हवामान > तापमान ४० पार!  उन्हाच्या झळा वाढताहेत, काय आहे आज राज्यात तापमान?

तापमान ४० पार!  उन्हाच्या झळा वाढताहेत, काय आहे आज राज्यात तापमान?

Temperature above 40! Summer heat is increasing, what is the temperature in the state today? | तापमान ४० पार!  उन्हाच्या झळा वाढताहेत, काय आहे आज राज्यात तापमान?

तापमान ४० पार!  उन्हाच्या झळा वाढताहेत, काय आहे आज राज्यात तापमान?

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नागपूर, सोलापूर, या जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा ४० वर जाऊन पोहोचला आहे. तुमच्या शहरात आज काय आहे तापमान?

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नागपूर, सोलापूर, या जिल्ह्यांत कमाल तापमानाचा पारा ४० वर जाऊन पोहोचला आहे. तुमच्या शहरात आज काय आहे तापमान?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात अवकाळी पावसाने वाढलेला थंडीचा ओघ कमी झाला असून उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. उत्तरेतील राज्यांमध्ये होणाऱ्या हवामान बदलांचा प्रभाव महाराष्ट्राच्या तापमानावर होत असून काल मध्य महाराष्ट्रासह कोकण व विदर्भात सामान्य तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात नागपूर, अकोला, जळगाव, सोलापूर, धाराशिव जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ४० वर जाऊन पोहोचला आहे. तापमानाचा दाह वाढत असून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे.

किमान तापमानही १ ते २ अंशांनी वाढले असून २० ते २३ अंशांपर्यंत तापमान जात आहे. विदर्भातील अकोल्यात आज कमाल ४०.९ अंशांचा संभाव्य तापमान असेल असे हवामान विभागाने सांगितले असून जळगाव ४०.८, नागपूर ४३.९, सोलापूर ४०.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यातही कमाल तापमान ३६ ते ३९ अंशांपर्यंत जात आहे.

जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे तापमान?

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०३-१२

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर३६.११७.६
अहमदनगरकोपरगाव३६.२१७.३
अहमदनगरराहुरी35.4१७.१
अकोलाAKOLA_AMFU४०.९२१.१
औरंगाबादऔरंगाबाद३८.७१९.७
औरंगाबादAURANGABAD_KVK35.8१८.३
बीडअंबेजोगाई  
भंडारासाकोली_केव्हीके35.7१९.८
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३३.८२०.३
बुलढाणालोणार३७.९२३.८
धुळेधुळे३८.५२०.४
गोंदियागोंदिया  
हिंगोलीहिंगोली३७.९२१.०
जळगावचोपडा  
जळगावजळगाव४०.८२१.८
जालनाजालना३७.३२०.६
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU २१.८
लातूरलातूर २४.९
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा २३.९
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३४.९१८.०
नागपूरनागपूर39.519.9
नागपूरNAGPUR_CITY४३.९१९.१
नागपूरNAGPUR_KVK३७.११९.८
नांदेडनांदेड 22.5
नंदुरबारNANDURBAR_KVK३६.८२३.२
नंदुरबारनवापूर  
नाशिककालवण३६.८१८.३
नाशिकमालेगाव३७.६२१.२
उस्मानाबादउस्मानाबाद४०.१२४.७
उस्मानाबादTULGA_KVK३६.७२३.३
पालघरPALGHAR_KVK३३.०२३.३
परभणीPARBHANI_AMFU १९.१
पुणेNIMGIRI_JUNNAR35.1१७.१
पुणेकॅगमो_शिवाजीनगर३८.१२०.९
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३४.६१७.२
पुणेCME_DAPODI 22.5
पुणेINS शिवाजी_लोनावला३४.५१८.१
पुणेKHUTBAV_DAUND३६.२१७.४
पुणेलोनिकलभोर_हवेली३६.३१६.०
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३४.७१६.५
पुणेNIASM_BARAMATI३६.२१७.८
पुणेPASHAN_AWS_LAB३६.०१४.८
पुणेराजगुरुनगर39.1१६.७
पुणेतळेगाव३७.२१७.६
रायगडIIG_MO_ALIBAG35.5२०.५
रायगडकर्जत३९.७१७.९
रत्नागिरीदापोली३९.२१८.८
रत्नागिरीरत्नागिरी  
साताराBGRL_KARAD३१.६ 
सातारामहाबळेश्वर३०.५19.9
सातारासातारा३६.४२०.५
सिंधुदुर्गMULDE_AMFU  
सोलापूरMOHOL_KVK३७.२19.0
सोलापूरसोलापूर४०.१२५.०
वर्धावर्धा४०.२२१.३
वाशिमWASHIM_KVK २३.३

 

Web Title: Temperature above 40! Summer heat is increasing, what is the temperature in the state today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.