Lokmat Agro >हवामान > Temperature Alert: विदर्भात तापमानाचा उच्चांक, भंडारा ४६अंश, उर्वरित ठिकाणी काय पारा?

Temperature Alert: विदर्भात तापमानाचा उच्चांक, भंडारा ४६अंश, उर्वरित ठिकाणी काय पारा?

Temperature Alert: High temperature in Vidarbha, Bhandara 46 degrees, what to do in other places? | Temperature Alert: विदर्भात तापमानाचा उच्चांक, भंडारा ४६अंश, उर्वरित ठिकाणी काय पारा?

Temperature Alert: विदर्भात तापमानाचा उच्चांक, भंडारा ४६अंश, उर्वरित ठिकाणी काय पारा?

Maharashtra temperature update: विदर्भ मराठवाड्यात उकाड्याने होतेय काहिली, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

Maharashtra temperature update: विदर्भ मराठवाड्यात उकाड्याने होतेय काहिली, तुमच्या जिल्ह्यात काय स्थिती?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात उष्णतेचा कडाका चांगलाच वाढला असून विदर्भाततापमानाचा उच्चांक पहायला मिळाला. भंडारा जिल्ह्यात शनिवारी ४६ अंश तापमानाची नोंद झाली. तर वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यासह गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यामध्ये ४५ अंशांपर्यंत तापमान गेले होते.

मराठवाड्यातही ४२ ते ४३ अंश तापमानाची काल नोंद झाली. नांदेड ४२.४ अंश तर परभणी ४३ अंशांवर पोहोचले होते. मध्य व पश्चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढला असून नागरिक उकाडा आणि घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत.

मध्य महाराष्ट्रात सामान्य तापमानाच्या तुलनेत तापमानाच्या पाऱ्यात नागरिकांना काही अंशी दिलासा मिळत असला तरी ४० अंशांपर्यंत तापमान पोहोचल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत.

दरम्यान, रविवारी राज्यात कोणत्या जिल्ह्यात कसा आहे पारा जाणून घ्या..

दिवसाच्या हवामानाचा सारांश

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०६-०२

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर४१.४२६.३
अहमदनगरकोपरगाव३९.७२५.६
अहमदनगरराहुरी40.0२५.९
अकोलाAKOLA_AMFU४७.९३२.४
औरंगाबादऔरंगाबाद४३.७२७.५
औरंगाबादAURANGABAD_KVK39.5२७.६
बीडअंबेजोगाई  
बीडBEED_PTO४१.१29.0
भंडारासाकोली_केव्हीके४४.४३२.१
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३८.८२७.२
चंद्रपूरटोंडापूर_AWS400४५.० 
धुळेधुळे४३.६ 
गोंदियागोंदिया  
हिंगोलीटोंडापूर_AWS400४३.१३१.०
जळगावचोपडा  
जळगावजळगाव  
जालनाजालना४१.२29.9
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU35.4२४.६
कोल्हापूरराधानगरी_एआरएस३३.९ 
लातूरलातूर४१.७३०.८
लातूरUDGIR_AWS400४०.६ 
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३३.८29.9
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३६.३29.1
नागपूरNAGPUR_KVK४३.४३२.०
नागपूरRAMTEK_AWS400४४.६29.9
नांदेडनांदेड४१.७३०.५
नांदेडSAGROLI_KVK ३३.२
नंदुरबारNANDURBAR_KVK39.5२८.३
नंदुरबारनवापूर  
नंदुरबारSHAHADA_AWS400४३.६२७.८
नाशिककालवण३७.९२४.४
नाशिकमालेगाव४२.२२७.८
नाशिकविल्होळी35.3२४.७
उस्मानाबादउस्मानाबाद३८.०-३०.५
उस्मानाबादTULGA_KVK३८.७२७.७
पालघरPALGHAR_AWS400३६.२ 
परभणीPARBHANI_AMFU४१.७३०.२
पुणेNIMGIRI_JUNNAR  
पुणेकॅगमो_शिवाजीनगर३८.१२६.३
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३३.४२३.९
पुणेCME_DAPODI३४.३२७.९
पुणेDPS_HADAPSAR_PUNE३६.८२६.६
पुणेINS शिवाजी_लोनावला३४.२२४.५
पुणेKHUTBAV_DAUND३७.१२४.२
पुणेलोनिकलभोर_हवेली३७.१२३.०
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र35.7२३.०
पुणेPASHAN_AWS_LAB३६.२२३.६
पुणेराजगुरुनगर३७.७२५.८
पुणेतळेगाव35.7२४.१
रायगडIIG_MO_ALIBAG३७.५२९.४
रायगडकर्जत३८.४२८.४
रायगडमाथेरान३३.०२३.४
रत्नागिरीदापोली३६.८२७.५
रत्नागिरीरत्नागिरी  
रत्नागिरीRATNAGIRI_AWS40039.3२८.४
सांगलीसांगली_केव्हीके३६.१२३.८
साताराBGRL_KARAD२८.४२१.९
सातारामहाबळेश्वर १८.९
सातारासातारा35.7२५.५
सिंधुदुर्गदेवगड३४.९29.0
सिंधुदुर्गMULDE_AMFU३७.१२६.४
सोलापूरMOHOL_KVK39.5२८.१
सोलापूरसांगोला_महाविद्यालय३८.४२६.४
सोलापूरसोलापूर २९.७
वर्धावर्धा४७.४३०.९
वाशिमWASHIM_AWS400 ३०.४
वाशिमWASHIM_KVK ३२.२
यवतमाळPUSHAD_AWS400४३.२३०.९
यवतमाळयवतमाळ४३.१२७.३

Web Title: Temperature Alert: High temperature in Vidarbha, Bhandara 46 degrees, what to do in other places?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.