Join us

Temperature Alert Maharashtra: या १० जिल्ह्यांमध्ये आज राहणार सर्वाधिक तापमान, हवामान विभागाने काय दिलाय अंदाज?

By मुक्ता सरदेशमुख | Published: June 01, 2024 11:11 AM

पहा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात काय तापमान?

राज्यात उन्हाचा चटका असह्य झाला असून प्रचंड उकाड्याने हैराण करणारा महिना संपला आहे. जुन महिन्याच्या पहिल्या दिवशी राज्यात या १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कमाल तापमान राहणार असल्याचे नोंदवण्यात आले.

हवामान विभाागाने आज काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला असून नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमान राहणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात आज तापमानाचा उच्चांक जाणवण्याची शक्यता आहे. ४७ अंश सेल्सियसपर्यंत पारा जाण्याची शक्यता असून नागरिकांना प्रचंड उष्ण तापमान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रात पुण्यासह पालघर भागात आज ३४ ते ३६ अंश तापमान राहण्याची शक्यता आहे.

या जिल्ह्यांमध्ये पारा ४२ अंशांपुढे

१.अकोला ४७.३

२.छत्रपती संभाजीनगर ४४.७

३.भंडारा ४५

४.चंद्रपूर ४४.२

५.धुळे ४४.४

६.हिंगोली ४२

७.लातूर ४३.२

८.नागपूर ४४.८

९.नांदेड ४२.५

१०.नंदुरबार ४२.३

११.वर्धा ४७

१२.यवतमाळ ४४.२

पहा तुमच्या जिल्ह्यात काय तापमान 

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०६-०१

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर४१.७२५.४
अहमदनगरकोपरगाव39.9 
अहमदनगरराहुरी४०.४२४.५
अकोलाAKOLA_AMFU४७.३३०.८
औरंगाबादऔरंगाबाद४४.७२६.२
औरंगाबादAURANGABAD_KVK४०.७२६.३
बीडअंबेजोगाई  
बीडBEED_PTO४१.३२८.१
भंडारासाकोली_केव्हीके४५.०२६.८
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके39.3२६.१
चंद्रपूरSINDEWAHI_AMFU४४.२35.7
चंद्रपूरटोंडापूर_AWS400 29.9
धुळेधुळे४४.४२९.६
गोंदियागोंदिया  
हिंगोलीहिंगोली४२.०३२.८
हिंगोलीटोंडापूर_AWS400 ३०.०
जळगावचोपडा  
जळगावजळगाव  
जालनाजालना४१.२२७.९
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३६.४२४.५
कोल्हापूरराधानगरी_एआरएस३४.२ 
लातूरलातूर४३.२३०.३
लातूरUDGIR_AWS400४१.३२९.७
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३३.७२९.७
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३७.१२८.७
नागपूरनागपूर  
नागपूरNAGPUR_CITY 29.0
नागपूरNAGPUR_KVK४४.८29.8
नागपूरRAMTEK_AWS400४५.८३०.३
नांदेडनांदेड४२.५२९.४
नांदेडSAGROLI_KVK४२.९ 
नंदुरबारNANDURBAR_KVK३९.६२८.७
नंदुरबारनवापूर  
नंदुरबारSHAHADA_AWS400४२.३ 
नाशिककालवण३७.८२४.६
नाशिकमालेगाव४२.५२७.१
नाशिकविल्होळी३६.४२३.९
उस्मानाबादउस्मानाबाद३७.०-34.3
उस्मानाबादTULGA_KVK३९.२२६.३
पालघरPALGHAR_AWS400३६.५३१.०
पालघरPALGHAR_KVK35.0 
परभणीPARBHANI_AMFU४१.९29.1
पुणेNIMGIRI_JUNNAR-३०.९ 
पुणेकॅगमो_शिवाजीनगर३७.८२६.१
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३३.७२२.९
पुणेCME_DAPODI35.1२७.०
पुणेDPS_HADAPSAR_PUNE३६.९२६.६
पुणेINS शिवाजी_लोनावला३४.३२४.५
पुणेKHUTBAV_DAUND३७.३ 
पुणेलोनिकलभोर_हवेली 22.5
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३६.५२२.६
पुणेPASHAN_AWS_LAB35.8२३.४
पुणेराजगुरुनगर३७.९२५.३
पुणेतळेगाव35.9२४.३
रायगडIIG_MO_ALIBAG३८.५29.9
रायगडकर्जत३८.७२८.०
रायगडमाथेरान३३.०२३.२
रत्नागिरीदापोली३७.३२७.०
रत्नागिरीरत्नागिरी  
रत्नागिरीRATNAGIRI_AWS400३७.१३७.४
सांगलीसांगली_केव्हीके३७.३२२.८
साताराBGRL_KARAD३०.२२१.३
सातारामहाबळेश्वर १८.९
सातारासातारा३६.१२४.६
सिंधुदुर्गदेवगड35.029.1
सिंधुदुर्गMULDE_AMFU३७.५२६.९
सोलापूरMOHOL_KVK40.0२७.१
सोलापूरसांगोला_महाविद्यालय39.5२६.४
सोलापूरसोलापूर २८.३
वर्धावर्धा४७.०३०.८
वाशिमवाशिम ३१.२
वाशिमWASHIM_AWS400४५.३ 
वाशिमWASHIM_KVK ३१.१
यवतमाळPUSHAD_AWS400४४.२३१.१
यवतमाळयवतमाळ४२.९३०.०

टॅग्स :तापमानहवामानउष्माघातविदर्भ