Lokmat Agro >हवामान > Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती?

Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती?

Temperature: Citizens are tired of unbearable heat in the state, how much mercury is in which city today? | Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती?

Temperature: राज्यात असह्य उन्हाने नागरिक बेजार, आज कोणत्या शहराचा पारा किती?

जळगाव व वाशिमचा पारा ५० अंशांवर जाण्याची शक्यता पहा सविस्तर तापमानाचा अंदाज..

जळगाव व वाशिमचा पारा ५० अंशांवर जाण्याची शक्यता पहा सविस्तर तापमानाचा अंदाज..

शेअर :

Join us
Join usNext

एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा तीव्र झाला असून सकाळी अकरा वाजल्यापासूनच असाह्य चटके जाणवत आहेत. असह्य उन्हामुळे नागरिक बेजार झाले असून तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे गेला आहे. राज्यात अवकाळी पाऊस येत असला तरी तापमानाचा पारा घरसला नसल्याचे दिसते. अर्दतेसह उष्णताही टोक गाठत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या तापमान अंदाजानुसार, आज राज्यात बहुतांश ठिकाणी  कमाल तापमानाचा पारा चढाच राहणार असून मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा विदर्भात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे.

आज राज्यातील या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक राहणार तापमान

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता देण्यात आली असून कमाल तापमान ४४.४ अंशांवर जाण्याची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला आहे.

आज धुळ्यात ४५.४ अंश तर जळगाव व वाशिमचा पारा ५० अंशांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूर ४८.९ अंश  तर विदर्भात तीव्र ऊन राहणार आहे. परिणामी, तापमानाचा पारा 'वाढता वाढता वाढे..' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील तापमान

S NO.स्टेशनकमाल तापमान ('C)किमान तापमान ('C)आर्दता (%)
अहमदनगर४२.२२५.७४५
2कोपरगाव४३.१२५.५29
3राहुरी४०.४२३.८30
4AKOLA_AMFU 29.0 
अमरावती४३.५ 32
6औरंगाबाद४४.४२६.३२७
AURANGABAD_KVK३९.८२४.८22
8अंबेजोगाई   
साकोली_केव्हीके४१.३२२.९22
10बुलढाणा_केव्हीके39.1२७.४23
11SINDEWAHI_AMFU४०.९२५.०22
12धुळे४५.४२८.५२४
13गोंदिया   
14हिंगोली४१.४२७.०४३
१५चोपडा   
16जळगाव५०.३३०.५२७
१७जालना३९.८२६.५३३
१८KOLHAPUR_AMFU३७.१२५.०६७
19लातूर४१.९२८.३3
20मुंबई_कोलाबा३२.८२७.६100
२१मुंबई_सांता_क्रूझ35.0२७.३९२
22नागपूर४२.१२४.५30
23NAGPUR_CITY४८.९२३.५३६
२४NAGPUR_KVK४०.३२५.१२७
२५नांदेड४१.५२७.५30
२६NANDURBAR_KVK ३२.० 
२७नवापूर  3
२८कालवण४२.५२५.८2
29मालेगाव४३.९29.2२४
30विल्होळी २५.४ 
३१उस्मानाबाद४३.३२७.६२६
32TULGA_KVK39.3२४.४22
३३PALGHAR_KVK३७.०२७.१ 
३४PARBHANI_AMFU४०.८२५.२३१
35NIMGIRI_JUNNAR३८.३22.0६४
३६कॅगमो_शिवाजीनगर४१.०२५.३50
३७CHRIST_UNIVERSITY_LAVASA३४.४२१.६६७
३८CME_DAPODI३७.३२७.४४४
39DPS_HADAPSAR_PUNE४०.९२८.५४६
40INS शिवाजी_लोनावला35.5२३.०६४
४१KHUTBAV_DAUND५०.७२३.९29
42लोनिकलभोर_हवेली३९.७२१.७90
४३नारायणगोआन_कृषी_केंद्र३८.५२३.८५३
४४NIASM_BARAMATI३९.४२१.७३३
४५PASHAN_AWS_LAB39.3२१.८६०
४६राजगुरुनगर४१.७२५.०५६
४७तळेगाव39.9२३.८६१
४८IIG_MO_ALIBAG35.1२७.१७७
49कर्जत४०.१२७.४६९
50दापोली35.1२६.१७७
५१रत्नागिरी  ७६
52BGRL_KARAD २०.९ 
५३महाबळेश्वर२९.७२०.९९५
५४सातारा39.9२३.३६०
५५MULDE_AMFU  ६७
५६MOHOL_KVK४१.२२४.४१८
५७सोलापूर४३.८२५.७29
५८वर्धा४२.१२६.७29
५९वाशिम५०.०२७.६६२
६०WASHIM_KVK २७.९ 
६१यवतमाळ४०.८२६.४२१

हेही वाचा

आजही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, राज्यातील या भागात उष्णतेची लाट

यलो अलर्ट कुठे?

रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक, जळगाव, बीड, धाराशिव,लातूर, नांदेड, सोलापूर

Web Title: Temperature: Citizens are tired of unbearable heat in the state, how much mercury is in which city today?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.