Lokmat Agro >हवामान > Temperature Maharashtra: कोकणातून विदर्भाकडे जाताना तापमानाचा नकाशा काळपट छटांकडे! महाराष्ट्रात कुठे कसे तापमान?

Temperature Maharashtra: कोकणातून विदर्भाकडे जाताना तापमानाचा नकाशा काळपट छटांकडे! महाराष्ट्रात कुठे कसे तापमान?

Temperature Maharashtra: From Konkan to Vidarbha, the temperature map turns dark! Where is the temperature in Maharashtra? | Temperature Maharashtra: कोकणातून विदर्भाकडे जाताना तापमानाचा नकाशा काळपट छटांकडे! महाराष्ट्रात कुठे कसे तापमान?

Temperature Maharashtra: कोकणातून विदर्भाकडे जाताना तापमानाचा नकाशा काळपट छटांकडे! महाराष्ट्रात कुठे कसे तापमान?

आज अकोल्यात ४६.६ अंशांची शक्यता, उर्वरित ठिकाणी काय तापमान?

आज अकोल्यात ४६.६ अंशांची शक्यता, उर्वरित ठिकाणी काय तापमान?

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात उन्हाचा चटका प्रचंड वाढला आहे. मे महिना हा सर्वात उष्ण ठरत असून देशभरात उष्माघातामुळे ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात घामाच्या धारांचा सामना करावा लागत असून तापमानाचा उच्चांक पहायला मिळत आहे. कोकणापासून विदर्भाच्या दिशेने तापमानाचा नकाशा काळपट छटांकडे जात असून नागरिक उष्णतेने हैराण झाले आहेत.

कमाल तापमानाचा उच्चांक

विदर्भात तापमानाचा उच्चांक जाणवत असून सूर्य आग ओकत आहे. घराबाहेर पडताना धडकी भरत आहे. काल दि २ जून रोजी वर्धा जिल्ह्यात ४६ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. नागपूर ४५ अंशांवर पोहोचले असून बहुतांश ठिकाणी ४४ ते ४५ अंशांपर्यंत तापमानाची नोंद होत आहे.

उत्तर व दक्षिण कोकणात काल सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात ३९ - ४२ अंशांवर तापमानाची नोंद होत आहे.

आज दि ३ जून रोजी राज्यात तापमान कसे?

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर३८.९२६.१
अहमदनगरकोपरगाव३९.०२६.६
अहमदनगरराहुरी39.1 
अकोलाAKOLA_AMFU४६.६३३.५
औरंगाबादऔरंगाबाद४३.०२८.४
औरंगाबादAURANGABAD_KVK३९.०२७.६
बीडअंबेजोगाई  
बीडBEED_PTO40.029.2
भंडारासाकोली_केव्हीके39.5२८.६
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३७.६२८.१
चंद्रपूरSINDEWAHI_AMFU २७.३
चंद्रपूरटोंडापूर_AWS400४३.९२८.३
धुळेधुळे४१.६३०.९
गोंदियागोंदिया  
हिंगोलीटोंडापूर_AWS400४२.४२५.५
जळगावचोपडा  
जळगावजळगाव  
जालनाजालना४०.७२९.७
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU35.4२५.१
कोल्हापूरराधानगरी_एआरएस३३.७ 
लातूरलातूर४१.६२५.४
लातूरUDGIR_AWS400४०.८ 
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३४.२३०.०
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३६.०29.2
नागपूरNAGPUR_KVK४०.८२८.५
नागपूरRAMTEK_AWS400४२.३२८.६
नांदेडनांदेड४१.९२६.४
नांदेडSAGROLI_KVK४२.४२५.०
नंदुरबारNANDURBAR_KVK४०.१२८.९
नंदुरबारनवापूर  
नंदुरबारSHAHADA_AWS400४६.७२८.९
नाशिककालवण३८.८२५.३
नाशिकमालेगाव४२.३29.0
नाशिकविल्होळी35.1२४.४
उस्मानाबादउस्मानाबाद२०.४ 
उस्मानाबादTULGA_KVK39.5२४.०
पालघरPALGHAR_AWS400 २७.९
परभणीPARBHANI_AMFU40.5२७.१
पुणेNIMGIRI_JUNNAR  
पुणेकॅगमो_शिवाजीनगर३७.२२६.३
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३३.१22.4
पुणेCME_DAPODI३४.८२६.९
पुणेDPS_HADAPSAR_PUNE३६.६२६.९
पुणेINS शिवाजी_लोनावला३३.८२३.२
पुणेKHUTBAV_DAUND३६.५२४.५
पुणेलोनिकलभोर_हवेली३६.९22.3
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र35.2२४.६
पुणेNIASM_BARAMATI २४.७
पुणेPASHAN_AWS_LAB35.6२३.५
पुणेराजगुरुनगर३७.६२५.४
पुणेतळेगाव३४.९२३.९
रायगडIIG_MO_ALIBAG३८.७29.1
रायगडकर्जत३८.६२८.७
रायगडमाथेरान३३.०२३.१
रत्नागिरीदापोली३६.५२६.९
रत्नागिरीरत्नागिरी  
रत्नागिरीRATNAGIRI_AWS400३७.१३०.४
सांगलीसांगली_केव्हीके३७.२ 
साताराBGRL_KARAD२८.५२१.५
सातारामहाबळेश्वर२७.६19.9
सातारासातारा35.7२५.२
सिंधुदुर्गदेवगड35.129.3
सिंधुदुर्गMULDE_AMFU३७.१२७.३
सोलापूरMOHOL_KVK३९.६२६.०
सोलापूरसांगोला_महाविद्यालय३८.७ 
सोलापूरसोलापूर४१.५२५.५
वर्धावर्धा४२.५३०.४
वाशिमWASHIM_AWS400४०.९२८.७
वाशिमWASHIM_KVK ३१.१
यवतमाळPUSHAD_AWS400४२.७२७.५
यवतमाळयवतमाळ४१.०२७.३

Web Title: Temperature Maharashtra: From Konkan to Vidarbha, the temperature map turns dark! Where is the temperature in Maharashtra?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.