Join us

Temperature Maharashtra: जळगाव ४५.२ अंश! बाहेर पडताना भरतेय धडकी, राज्यातील आजचे तापमान कसे?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 23, 2024 12:03 PM

काल दि २२ मे रोजी महाराष्ट्राचा तापमान नकाशा असा दिसत होता...

राज्यात बहुतांश विदर्भ, मराठवाड्यासह कोकण किनारपट्टी भागात तापमानाचा पारा वाढत असून उत्तर महाराष्ट्रात काल तापमानाचा उच्चांक दिसून आल्याचे हवामान विभागाने नोंदवले. जळगावात ४५.२ अंश एवढ्या तापमानाची काल नोंद झाली. अकोल्यात ४४ अंशांची नोंद झाली असून विदर्भात बहुतांश ठिकाणी ४० अंशाच्या पुढे तापमानाची नोंद झाली.

राज्यात आज पुण्यासह ६ जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात प्रचंड उष्णतेचा दाह जाणवत असून उन्हाच्या चटक्यांनी नागरिक बेजार झाले आहेत.

काल दि २२ मे रोजी महाराष्ट्र असा दिसत होता..

मराठवाड्यात येत्या दोन दिवसात तापमान वाढणार

मराठवाड्यात येत्या दोन दिवसात तापमानाचा पारा वाढणार असून कमाल तापमान २ ते ३ अंशांनी वाढ होणार आहे. किमान तापमानात फारसा परिणाम जाणवणार नसून येत्या २४ तासांत किमान तापमान हळूहळू २ ते ३ अंशांनी घटणार आहे.

आज कोणत्या जिल्ह्यात कसे राहणार तापमान?

 

 

दिवसाच्या हवामानाचा सारांश

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०५-२३

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर४२.५२५.९
अहमदनगरकोपरगाव४२.९२८.७
अहमदनगरराहुरी40.5२८.३
अकोलाAKOLA_AMFU ३१.५
औरंगाबादऔरंगाबाद४६.४29.8
औरंगाबादAURANGABAD_KVK४१.२29.5
बीडअंबेजोगाई  
बीडBEED_PTO४२.४३०.२
भंडारासाकोली_केव्हीके४०.७२४.९
धुळेधुळे४६.९३२.४
गोंदियागोंदिया  
हिंगोलीटोंडापूर_AWS400४२.३ 
जळगावचोपडा  
जळगावजळगाव  
जालनाजालना४१.९29.5
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३८.३२५.४
कोल्हापूरराधानगरी_एआरएस३६.१ 
लातूरलातूर४२.०२८.२
लातूरUDGIR_AWS400४१.०२८.५
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३३.१29.0
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ35.7२७.९
नागपूरनागपूर४८.६२५.८
नागपूरNAGPUR_CITY २४.९
नागपूरNAGPUR_KVK४१.१२५.८
नागपूरRAMTEK_AWS400 २६.४
नांदेडनांदेड४१.५29.5
नांदेडSAGROLI_KVK४१.७२८.९
नंदुरबारनवापूर  
नंदुरबारSHAHADA_AWS400४६.८३१.६
नाशिककालवण४३.४२८.६
नाशिकमालेगाव४४.५३२.६
नाशिकविल्होळी २६.३
उस्मानाबादउस्मानाबाद४२.४२६.०
उस्मानाबादTULGA_KVK३९.४२३.९
पालघरPALGHAR_AWS400३६.३२८.५
पालघरPALGHAR_KVK३६.४२८.६
परभणीPARBHANI_AMFU४२.०२६.६
पुणेNIMGIRI_JUNNAR३९.७२४.५
पुणेकॅगमो_शिवाजीनगर40.5२६.६
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३६.४२२.७
पुणेCME_DAPODI३४.२२७.७
पुणेDPS_HADAPSAR_PUNE४०.६२६.९
पुणेINS शिवाजी_लोनावला३६.५२४.२
पुणेKHUTBAV_DAUND३९.४ 
पुणेलोनिकलभोर_हवेली३७.३२२.७
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३९.७२५.५
पुणेPASHAN_AWS_LAB39.3२४.०
पुणेराजगुरुनगर४१.३२५.७
पुणेतळेगाव40.0२५.०
रायगडकर्जत४१.४२८.९
रत्नागिरीदापोली३६.५२६.९
रत्नागिरीरत्नागिरी  
रत्नागिरीRATNAGIRI_AWS400४१.३३०.७
सांगलीसांगली_केव्हीके २५.२
साताराBGRL_KARAD२७.०२१.८
सातारामहाबळेश्वर३१.७ 
सातारासातारा३६.५२३.३
सिंधुदुर्गदेवगड २७.५
सिंधुदुर्गMULDE_AMFU३८.४२४.६
सोलापूरMOHOL_KVK39.5२४.१
सोलापूरसोलापूर४२.०२५.९
वर्धावर्धा४४.६२८.१
वाशिमवाशिम४९.५२५.४
यवतमाळयवतमाळ४१.६२६.७

टॅग्स :तापमानहवामान