Lokmat Agro >हवामान > Temperature: मुंबईकर उकाड्याने हैराण, या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक तापमानाची होतेय नोंद

Temperature: मुंबईकर उकाड्याने हैराण, या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक तापमानाची होतेय नोंद

Temperature: Mumbaikars are worried about the heat, these districts are recording the highest temperature today | Temperature: मुंबईकर उकाड्याने हैराण, या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक तापमानाची होतेय नोंद

Temperature: मुंबईकर उकाड्याने हैराण, या जिल्ह्यांमध्ये आज सर्वाधिक तापमानाची होतेय नोंद

काल राज्यात जळगावात ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

काल राज्यात जळगावात ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात पावसाला पोषक हवामान असले तरी तापमानाचा पारा चढाच असल्याचे पहायला मिळत आहे. मुंबईकर उकाड्याने हैराण झाले असून उष्ण आणि दमट हवामानाने घामाच्या धारा आणि उन्हाच्या चटक्याने अंगाची काहीली होत आहे.

काल राज्यात जळगावात ४३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आज कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली असून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. परिणामी तापमानात काही प्रमाणात घट झाली असून कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांपर्यंत गेले आहे. काही जिल्ह्यांमध्ये ४० अंशांच्या वरही तापमानाची नोंद होत आहे. किमान तापमानही सध्या घसरले असून १८ ते २६ अंशांपर्यंत नोंद होत आहे.

दरम्यान, आज सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद या जिल्ह्यांमध्ये होत आहे.

अकोला ४६.४

नंदूरबार ४७.८

जळगाव ४५.९

धुळे ४४.८

वाशिम ४७.७

अहमदनगर ४१.६

नाशिक ४२.०

उर्वरित जिल्ह्यांमध्ये काय होतेय तापमानाची नोंद?

 

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०५-१९

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर39.5२४.४
2अहमदनगरकोपरगाव४१.६२६.७
3अहमदनगरराहुरी४०.१२५.१
4अकोलाAKOLA_AMFU४६.४२७.९
औरंगाबादऔरंगाबाद४३.९ 
6औरंगाबादAURANGABAD_KVK३९.२२६.९
बीडअंबेजोगाई  
8बीडBEED_PTO39.5२८.०
भंडारासाकोली_केव्हीके३७.०२५.९
10बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३८.८ 
11चंद्रपूरSINDEWAHI_AMFU २७.०
12धुळेधुळे४४.८३१.४
13गोंदियागोंदिया  
14हिंगोलीहिंगोली३८.० 
१५हिंगोलीटोंडापूर_AWS40039.1२६.९
16जळगावचोपडा  
१७जळगावजळगाव४५.९२८.७
१८जालनाजालना39.1२७.०
19कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३६.७२५.२
20कोल्हापूरराधानगरी_एआरएस35.0 
२१लातूरलातूर३८.३२६.३
22लातूरUDGIR_AWS400 २५.०
23MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३३.३29.3
२४MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३७.१२८.१
२५नागपूरनागपूर४२.१२६.२
२६नागपूरNAGPUR_CITY४४.९२७.९
२७नागपूरNAGPUR_KVK३७.२२६.८
२८नांदेडनांदेड३७.३२६.६
29नांदेडSAGROLI_KVK३६.६२६.०
30नंदुरबारनवापूर  
३१नंदुरबारSHAHADA_AWS400४७.८29.9
32नाशिककालवण४१.२२६.७
३३नाशिकमालेगाव४२.०३०.४
३४नाशिकविल्होळी३७.६२४.८
35उस्मानाबादउस्मानाबाद39.5-28.2
३६उस्मानाबादTULGA_KVK३६.९२३.५
३७पालघरPALGHAR_AWS400३८.१२८.०
३८पालघरPALGHAR_KVK३७.८२८.८
39परभणीPARBHANI_AMFU३७.९२४.१
40पुणेNIMGIRI_JUNNAR३६.७२४.०
४१पुणेकॅगमो_शिवाजीनगर३९.४२६.३
42पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३३.०22.3
४३पुणेCME_DAPODI३१.१२६.७
४४पुणेDPS_HADAPSAR_PUNE३८.८२४.५
४५पुणेINS शिवाजी_लोनावला35.1२३.९
४६पुणेKHUTBAV_DAUND३७.७२३.९
४७पुणेलोनिकलभोर_हवेली३७.५२१.८
४८पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३७.९२४.१
49पुणेNIASM_BARAMATI३७.९ 
50पुणेPASHAN_AWS_LAB३६.९२३.४
५१पुणेराजगुरुनगर३८.७ 
52पुणेतळेगाव३७.४२४.३
५३रायगडIIG_MO_ALIBAG३९.८२८.५
५४रायगडकर्जत३९.६२८.०
५५रत्नागिरीदापोली३६.२२८.३
५६रत्नागिरीरत्नागिरी  
५७सांगलीसांगली_केव्हीके३७.६२३.९
५८साताराBGRL_KARAD३२.०२२.१
५९सातारामहाबळेश्वर२८.९१७.९
६०सातारासातारा३८.६२५.८
६१सिंधुदुर्गदेवगड३४.६२८.६
६२सिंधुदुर्गMULDE_AMFU३८.३२६.०
६३सोलापूरMOHOL_KVK३८.२२४.७
६४सोलापूरसोलापूर३९.४२६.१
६५वर्धावर्धा40.0२८.४
६६वाशिमवाशिम४७.७२८.४
६७वाशिमWASHIM_KVK २९.६
६८यवतमाळयवतमाळ३७.८२७.२

Web Title: Temperature: Mumbaikars are worried about the heat, these districts are recording the highest temperature today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.