Join us

Temperature Today: राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, आज असे होते तापमान..

By मुक्ता सरदेशमुख | Published: February 20, 2024 12:53 PM

राज्यात उन्हाच्या झळा आता वाढू लागल्या आहेत. तापमानाच्या पाऱ्याने तीशी ओलांडली आहे. उकाड्यासह घामाच्या धारा वाढल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आज ३८ अंश ...

राज्यात उन्हाच्या झळा आता वाढू लागल्या आहेत. तापमानाच्या पाऱ्याने तीशी ओलांडली आहे. उकाड्यासह घामाच्या धारा वाढल्या आहेत. 

धुळे जिल्ह्यात आज ३८ अंश तापमानाची नोंद झाली. अकोला जिल्ह्यात ३७.५ अंश सेल्सियस तापमान होते.  जळगावात ३६.७ अंश तर जालन्यात ३४.६ अंश तापमानाची नोंद झाली. आज पुण्यात ३६.५ अंश कमाल तापमान नोंदवले गेले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार या आठवड्यात आकाश निरभ्र राहणार असून हवामान कोरडे राहणार आहे.

मराठवाड्यात पारा चढाच

मराठवाड्यात तापमानाचा पारा वाढता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३३.७ अंश कमाल तापमान नोंदवण्यात आले. लातूरमध्ये ३६.४ अंश तर नांदेड ३६.२ अंश तापमान होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच एवढे तापमान वाढताना दिसत असल्याने मराठवाड्यातील नागरिकांना येत्या काळात उन्हाचा चटका वाढण्याची चाहूल लागली आहे.

तुमच्या भागात काय आहे तापमान?

जिल्हा

स्टेशन

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

अहमदनगर

अहमदनगर

३४.२

१३.३

अहमदनगर

कोपरगाव

३३.८

१३.१

अहमदनगर

राहुरी

३४.१

१३.२

अकोला

AKOLA_AMFU

३७.५

१८.७

औरंगाबाद

AURANGABAD_KVK

३३.७

१३.२

बीड

अंबेजोगाई

  

भंडारा

भंडारा

  

भंडारा

साकोली_केव्हीके

३३.१

१९.८

बुलढाणा

बुलढाणा_केव्हीके

३१.९

१५.०

बुलढाणा

लोणार

35.3

१९.४

धुळे

धुळे

३८.०

१६.६

गडचिरोली

GADCHIROLI_KVK

३४.४

१८.९

गोंदिया

गोंदिया

  

हिंगोली

हिंगोली

35.3

१८.४

जळगाव

चोपडा

  

जळगाव

जळगाव

३६.७

१८.५

जालना

जालना

३४.६

१८.३

कोल्हापूर

KOLHAPUR_AMFU

३४.५

19.0

लातूर

लातूर

३६.४

२१.९

MUMBAI_CITY

मुंबई_कोलाबा

२९.४

२४.१

MUMBAI_CITY

मुंबई_सांता_क्रूझ

३३.१

१७.०

नागपूर

नागपूर

३४.४

19.0

नागपूर

NAGPUR_CITY

३७.९

१८.८

नागपूर

NAGPUR_KVK

३४.३

१९.३

नांदेड

नांदेड

३६.२

२०.०

नंदुरबार

NANDURBAR_KVK

३३.८

१७.९

नंदुरबार

नवापूर

  

नाशिक

कालवण

३३.७

१५.४

नाशिक

मालेगाव

35.1

१८.५

उस्मानाबाद

उस्मानाबाद

३७.५

२१.१

उस्मानाबाद

TULGA_KVK

३४.२

१९.५

परभणी

PARBHANI_AMFU

३४.८

१५.२

पुणे

NIMGIRI_JUNNAR

३१.८

१५.८

पुणे

कॅगमो_शिवाजीनगर

३६.५

१४.९

पुणे

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

३२.४

१४.१

पुणे

CME_DAPODI

३१.४

१७.३

पुणे

DPS_HADAPSAR_PUNE

35.7

१६.८

पुणे

INS शिवाजी_लोनावला

३२.५

१३.९

पुणे

KHUTBAV_DAUND

३३.६

१२.४

पुणे

लोनिकलभोर_हवेली

३४.१

१०.९

पुणे

नारायणगोआन_कृषी_केंद्र

३२.०

१३.५

पुणे

NIASM_BARAMATI

३३.६

14.2

पुणे

PASHAN_AWS_LAB

३४.३

११.७

पुणे

राजगुरुनगर

३६.३

१२.९

पुणे

तळेगाव

 

१४.५

रायगड

IIG_MO_ALIBAG

३६.८

१८.९

रायगड

कर्जत

३७.२

१५.४

रत्नागिरी

दापोली

३६.९

१५.०

रत्नागिरी

रत्नागिरी

  

सातारा

BGRL_KARAD

29.3

 

सातारा

महाबळेश्वर

२७.६

१६.९

सातारा

सातारा

३४.२

१५.३

सिंधुदुर्ग

देवगड

३३.३

२२.७

सिंधुदुर्ग

MULDE_AMFU

  

सोलापूर

MOHOL_KVK

35.6

१७.८

सोलापूर

सोलापूर

३७.३

२१.१

वर्धा

वर्धा

३६.७

19.9

वाशिम

WASHIM_KVK

 

१८.५

टॅग्स :तापमानहवामान