Lokmat Agro >हवामान > Temperature today: नागपूर ९.९, परभणी १०.४, तुमच्या भागात कसे होते तापमान?

Temperature today: नागपूर ९.९, परभणी १०.४, तुमच्या भागात कसे होते तापमान?

Temperature today: Nagpur 9.9, Parbhani 10.4, how is the temperature in your area? | Temperature today: नागपूर ९.९, परभणी १०.४, तुमच्या भागात कसे होते तापमान?

Temperature today: नागपूर ९.९, परभणी १०.४, तुमच्या भागात कसे होते तापमान?

राज्यात बहुतांश भागात तापमान १५ अंशांच्या आतच..

राज्यात बहुतांश भागात तापमान १५ अंशांच्या आतच..

शेअर :

Join us
Join usNext

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्याच्या तापमानात घट होत असून  दि २७ जानेवारी रेाजी बहुतांश ठिकाणी तापमान १५ अंशाच्या खालीच असल्याचे हवामान विभागाने  नोंदवले.

रस्त्यावर ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. स्वेटर कानटोप्या घातल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आज पहायला मिळत आहे.

कडाका वाढला

एकीकडे देशात उत्तरेतील राज्यांमध्ये शीतलहर तीव्र जाणवत आहे. दरम्यान, राज्यात आज बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात कालच्या तुलनेत तापमान किंचित अधिक होते.आज सकाळपासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भात हुडहुडी भरली तर नाशिक जिल्ह्यात१०.९ अंशांची नोंद करण्यात आली.राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान १५ अंशांच्या खाली नोंदवले गेले आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भात थंडीचा कडाका चांगलाच वाढल्याचे दिसून येत आहे. आज दि २७ जानेवारी रोजी नागपूर शहरात ९.९ अंश तापमानाची नोंद झाली. अकोल्यात १०.६ अंश तापमानाची नोंद झाली असून अमरावती शहरात ११.९ अंश तापमान होते. मध्य महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात १०.९ अंश तापमानाची नोंद झाली. तर अहमदनगर(१२.७) जिल्ह्यातही नागरिकांना हुडहुडी भरली होती.

नाशिक पोहोचले १०.९ अंशावर

नाशिक जिल्ह्यात काल निचांकी तापमानाची नोंद झाली असताना आज हवामान विभागाने दिलेल्या आकड्यांनुसार  जिल्ह्यात तापमान १०.९अंशांवर पोहोचले होते.

मराठवाड्याचा पारा..

मराठवाड्यात परभणी जिल्ह्यात आज १०.४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११.४ अंश तापमानाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात आज १९.५ अंश एवढे तापमान होते. तर हिंगोली १२.७ अंशांवर पोहोचले होते.

विदर्भ उत्तर महाराष्ट्रात काय स्थिती?

विदर्भातही गारठा कमालीचा वाढलेला आहे.बुलढाणा १०.५अंशांवर पोहोचला असल्याचे दिसून आले. नंदूरबार जिल्ह्यात तापमान १२.६ अंशावर पोहोचले असून भंडारा १०.६, अमरावतीत ११.९ अंश तापमान होते.

जाणून घ्या कोणत्या भागात कसे होते तापमान

DAY WEATHER SUMMARY

STATE:MAHARASHTRA, DATE:2024-01-27

DISTRICT

STATION

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

AHMEDNAGAR

AHMEDNAGAR

29.9

12.7

AHMEDNAGAR

KOPERGAON

28.1

11.7

AHMEDNAGAR

RAHURI

30.6

11.6

AKOLA

AKOLA_AMFU

30.3

10.6

AMRAVATI

AMRAVATI

31.3

11.9

AURANGABAD

AURANGABAD_KVK

29.5

11.4

BEED

AMBEJOGAI

  

BHANDARA

BHANDARA

  

BHANDARA

SAKOLI_KVK

27.8

10.6

BULDHANA

BULDHANA_KVK

27.8

10.5

BULDHANA

LONAR

29.3

15.8

DHULE

DHULE

31.6

 

GADCHIROLI

GADCHIROLI_KVK

29.1

12.4

HINGOLI

HINGOLI

29.0

12.7

JALGAON

CHOPDA

  

JALGAON

JALGAON

30.6

 

JALNA

JALNA

29.0

13.5

KOLHAPUR

KOLHAPUR_AMFU

31.4

18.4

LATUR

LATUR

32.3

19.5

MUMBAI_CITY

MUMBAI_COLABA

29.1

23.4

MUMBAI_CITY

MUMBAI_SANTA_CRUZ

33.6

18.1

NAGPUR

NAGPUR

27.7

11.4

NAGPUR

NAGPUR_CITY

29.0

9.9

NAGPUR

NAGPUR_KVK

26.5

10.4

NANDED

NANDED

29.3

16.1

NANDURBAR

NANDURBAR_KVK

28.3

12.6

NANDURBAR

NAVAPUR

  

NASHIK

KALWAN

32.3

10.9

NASHIK

MALEGAON

29.7

14.0

OSMANABAD

OSMANABAD

33.7

19.2

OSMANABAD

TULGA_KVK

29.7

18.1

PALGHAR

PALGHAR_KVK

32.5

16.6

PARBHANI

PARBHANI_AMFU

10.4

10.4

PUNE

NIMGIRI_JUNNAR

29.8

13.3

PUNE

CAGMO_SHIVAJINAGAR

33.4

14.0

PUNE

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

29.9

14.2

PUNE

CME_DAPODI

31.4

15.8

PUNE

DPS_HADAPSAR_PUNE

31.9

16.0

PUNE

INS SHIVAJI_LONAVALA

31.4

16.7

PUNE

KHUTBAV_DAUND

30.4

13.6

PUNE

LONIKALBHOR_HAVELI

29.0

11.8

PUNE

NARAYANGOAN_KRISHI_KENDRA

28.6

12.3

PUNE

NIASM_BARAMATI

30.2

14.3

PUNE

PASHAN_AWS_LAB

30.8

11.2

PUNE

RAJGURUNAGAR

33.9

13.5

PUNE

TALEGAON

31.5

13.7

RAIGAD

IIG_MO_ALIBAG

37.3

18.5

RAIGAD

KARJAT

35.4

15.1

RATNAGIRI

DAPOLI

36.2

17.6

RATNAGIRI

RATNAGIRI

  

SATARA

BGRL_KARAD

26.1

14.6

SATARA

SATARA

29.9

16.1

SINDHUDURG

DEVGAD

37.0

23.5

SOLAPUR

MOHOL_KVK

31.6

15.3

SOLAPUR

SOLAPUR

33.5

20.2

WARDHA

WARDHA

29.1

12.4

WASHIM

WASHIM_KVK

 

9.7

YAVATMAL

YAVATMAL

29.1

13.3

 

Web Title: Temperature today: Nagpur 9.9, Parbhani 10.4, how is the temperature in your area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.