Lokmat Agro >हवामान > Temperature today:राज्यात पावसाचा अंदाज, उष्णतेचा पारा चढाच! तुमच्या शहरात कसे राहणार तापमान? 

Temperature today:राज्यात पावसाचा अंदाज, उष्णतेचा पारा चढाच! तुमच्या शहरात कसे राहणार तापमान? 

Temperature today: Rain forecast in the state, temperature rises! How will the temperature be in your city? | Temperature today:राज्यात पावसाचा अंदाज, उष्णतेचा पारा चढाच! तुमच्या शहरात कसे राहणार तापमान? 

Temperature today:राज्यात पावसाचा अंदाज, उष्णतेचा पारा चढाच! तुमच्या शहरात कसे राहणार तापमान? 

अवकाळी पावसामुळे सामान्य तापमानाच्या तूलनेत एक ते दोन अंशांची घट झाली आहे.

अवकाळी पावसामुळे सामान्य तापमानाच्या तूलनेत एक ते दोन अंशांची घट झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात शनिवारी अवकाळी पावसाने मध्य महाराष्ट्र, मराठवडा, कोकणात मोठे नुकसान झाले. आजही राज्यात पावसाची शक्यता आहे. पण उष्णतेचा पारा चढाच राहणार असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून स्पष्ट होते.

अहमदनगर जिल्ह्यात आज कमाल तापमान ३९.८ अंशांवर जाण्याची शक्यता असून सामान्य तापमानापेक्षा  ०.८ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४०.२ अंश राहण्याची शक्यता असून बीड जिल्ह्यात ४०.७ अंश तर जळगाव जिल्ह्यात ४१.४ अंश तापमानाची शक्यता आहे.

अवकाळी पावसामुळे सामान्य तापमानाच्या तूलनेत एक ते दोन अंशांची घट झाली आहे. नांदेड ३८.६ अंश तापमानाची नोंद झाली. नंदुरबारमध्ये ३१.३ अंश तापमानाची शक्यता आहे. नाशिकमध्ये ३७.७ अंश तर पालघर ३५.८ अंश सेल्सियस तापमानाची शक्यता असून  सातारा ३८.६, सोलापूर ३९.६ अंश सेल्सियस तापमानाचा अंदाज आहे.

मुंबईत कमाल तापमान कसे राहणार?

मुंबईत उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आली होती. आज या भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई-कुलाबा, सांताक्रूझ भागात ३३.५ ते ३५.४ अंश कमाल तापमानाची शक्यता आहे. ठाण्यात ३८.६ अंश तापमानाची शक्यता आहे.

पहा तुमच्या शहरातलं तापमान कसं राहणार?

तारीख: २०२४-०४-२१
स्टेशनकमाल तापमान ( o C)किमान तापमान ( o C)1730IST वर RHपाऊस (मिमी)
अहमदनगर३९.८ (२०/०४)NA५४ (२०/०४)NA
औरंगाबाद४०.२ (२०/०४)२१.६४५ (२०/०४)16
औरंगाबाद MH KVK३९.९ (२०/०४)२३.०१५ (२०/०४)शून्य
बीड४०.७ (२०/०४)२२.७५१ (२०/०४)शून्य
डहाणू३४.८ (२०/०४)२४.९५७ (२०/०४)शून्य
ELA उत्तर गोवा२९.८ (२०/०४)NA८२ (२०/०४)NA
हर्णै३४.० (२०/०४)२७.०७७ (२०/०४)शून्य
जळगाव४१.४ (२०/०४)२४.७३९ (२०/०४)शून्य
जेऊर४२.० (२०/०४)NA0 (20/04)NA
कोल्हापूर३४.० (२०/०४)२५.१६३ (२०/०४)14
मडगाव२९.७ (२०/०४)NA--NA
महाबळेश्वर31.1 (20/04)१७.६९८ (२०/०४)२५
मालेगाव४१.६ (२०/०४)२४.८२४ (२०/०४)शून्य
मोहोल३८.८ (२०/०४)२३.६२८ (२०/०४)शून्य
मुंबई-कुलाबा३३.५ (२०/०४)२५.५४९ (२०/०४)शून्य
मुंबई-सांताक्रूझ35.4 (20/04)२६.०४४ (२०/०४)शून्य
नांदेड३८.६ (२०/०४)२४.४40 (20/04)10
नंदुरबार KVK३१.३ (२०/०४)NA४९ (२०/०४)NA
नाशिक३७.७ (२०/०४)२२.९२५ (२०/०४)शून्य
पालघर35.8 (20/04)२४.७--शून्य
परभणी४२.१ (२०/०४)२४.५६३ (२०/०४)शून्य
रत्नागिरी३२.५ (२०/०४)२६.०७२ (२०/०४)ट्रेस
सांगली३३.१ (२०/०४)२५.१६० (२०/०४)शून्य
सातारा३८.० (२०/०४)२३.३६५ (२०/०४)शून्य
सोलापूर३९.६ (२०/०४)२४.१७१ (२०/०४)8
ठाणे३८.६ (२०/०४)NA५७ (२०/०४)NA
तुळगा३६.१ (२०/०४)२१.०३३ (२०/०४)39.5
उदगीर३७.० (२०/०४)22.0७० (२०/०४)शून्य
वेंगुर्ला35.0 (20/04)२५.५६७ (२०/०४)शून्य
     

Web Title: Temperature today: Rain forecast in the state, temperature rises! How will the temperature be in your city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.