Lokmat Agro >हवामान > Temperature today:आज या जिल्ह्यांमध्ये राहणार सर्वाधिक तापमान, हवामान विभागाचा अंदाज

Temperature today:आज या जिल्ह्यांमध्ये राहणार सर्वाधिक तापमान, हवामान विभागाचा अंदाज

Temperature today: The highest temperature will be in these districts today, predicted by the Meteorological Department | Temperature today:आज या जिल्ह्यांमध्ये राहणार सर्वाधिक तापमान, हवामान विभागाचा अंदाज

Temperature today:आज या जिल्ह्यांमध्ये राहणार सर्वाधिक तापमान, हवामान विभागाचा अंदाज

पुण्यात आज ३६ ते ४१.७ अंश कमाल तापमानाची नोंद होण्याचा अंदाज देण्यात आला असून विदर्भ मराठवाड्यात ४५ अंशांपर्यंत तापमान जात आहे. 

पुण्यात आज ३६ ते ४१.७ अंश कमाल तापमानाची नोंद होण्याचा अंदाज देण्यात आला असून विदर्भ मराठवाड्यात ४५ अंशांपर्यंत तापमान जात आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात वाढत्या तापमानाचा पारा वाढत असून उन्हाळा असह्य होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाच्या झळांमुळे राज्यात नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागत आहे. जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे राहणार तापमान?

पुण्यात आज ३६ ते ४१.७ अंश कमाल तापमानाची नोंद होण्याचा अंदाज देण्यात आला असून विदर्भ मराठवाड्यात ४५ अंशांपर्यंत तापमान जात आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या तापमानाच्या अंदाजानुसार जळगावमध्ये आज ४४.६ अंश तापमान राहण्याचा अंदाज आहे. येथे आज सर्वाधिक तापमान राहणार असून नागपूर ३९.९ अंशांची तर छत्रपती संभाजीनगर ४०.० अंशावर जाण्याचा अंदाज आहे.

अकोल्यात आज ४८.२ अंश कमाल तापमान राहणार असून धुळे ४४.९ तर हिंगोली ४३, लातूर ४३.७, नांदेड ४२.७, धाराशिव ४१.४, सोलापूर येथे ४२.८अंश तापमानाची नोंद होत आहे.

राज्यात पुढील दोन दिवस तापमान चढेच राहणार असून बहुतांश ठिकाणी ४० अंशांच्या वर पारा जाण्याची शक्यता आहे. व त्यानंतर विदर्भ व मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान आज कोणत्या भागात काय असेल तापमान?

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०५-०४

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)RH 12_UTC (%)
अहमदनगरअहमदनगर४१.२२१.२16
2अहमदनगरकोपरगाव४२.४ १५
3अहमदनगरराहुरी३९.४१९.८13
4अकोलाAKOLA_AMFU४८.२२३.५14
औरंगाबादऔरंगाबाद४४.०२४.६13
6औरंगाबादAURANGABAD_KVK40.0२१.९
बीडअंबेजोगाई   
8बीडBEED_PTO४१.६२६.७10
भंडारासाकोली_केव्हीके४१.०१९.३१५
10बुलढाणाबुलढाणा_केव्हीके39.3२३.७8
11धुळेधुळे४४.९२४.७१७
12गडचिरोलीGADCHIROLI_KVK४२.२22.310
13गोंदियागोंदिया   
14हिंगोलीटोंडापूर_AWS400४३.३२३.६10
१५जळगावचोपडा   
16जळगावजळगाव४४.५22.420
१७जालनाजालना40.5 14
१८कोल्हापूरKOLHAPUR_AMFU39.1१९.८३६
19लातूरलातूर४३.७२७.९2
20MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३१.६२६.०100
२१MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ 22.4 
22नागपूरNAGPUR_CITY४८.३२१.६20
23नागपूरNAGPUR_KVK39.9२२.७13
२४नांदेडनांदेड४२.७२४.५14
२५नंदुरबारनवापूर  2
२६नंदुरबारSHAHADA_AWS400४३.७२५.०14
२७नाशिककालवण४१.०२३.७12
२८नाशिकमालेगाव४३.६ 13
29उस्मानाबादउस्मानाबाद४४.१२७.६13
30उस्मानाबादTULGA_KVK४१.४२५.७
३१पालघरPALGHAR_AWS400३४.७२२.१५५
32पालघरPALGHAR_KVK३४.०२५.३ 
३३परभणीPARBHANI_AMFU४१.७२२.६14
३४पुणेNIMGIRI_JUNNAR३६.९२०.६२१
35पुणेकॅगमो_शिवाजीनगर४१.०२३.२12
३६पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३६.६१८.८40
३७पुणेCME_DAPODI३७.४२७.२11
३८पुणेDPS_HADAPSAR_PUNE४०.८२७.२13
39पुणेINS शिवाजी_लोनावला३६.११९.८५७
40पुणेKHUTBAV_DAUND३८.९ 
४१पुणेलोनिकलभोर_हवेली39.1१८.४14
42पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३८.१22.413
४३पुणेNIASM_BARAMATI४०.१२१.८
४४पुणेPASHAN_AWS_LAB39.9१९.४14
४५पुणेराजगुरुनगर४१.०२०.३१५
४६पुणेतळेगाव३९.६22.019
४७रायगडIIG_MO_ALIBAG३३.१२५.२७१
४८रायगडकर्जत४०.६२४.५५६
49रत्नागिरीदापोली35.7२२.१७१
50रत्नागिरीरत्नागिरी  ५६
५१साताराBGRL_KARAD३२.६२१.५11
52सातारामहाबळेश्वर३२.२१९.७२८
५३सातारासातारा४०.१२१.७8
५४सिंधुदुर्गMULDE_AMFU  ३८
५५सोलापूरMOHOL_KVK४२.४२६.१
५६सोलापूरसोलापूर४४.४२७.३१५
५७वर्धावर्धा४३.२२४.१12
५८वाशिमवाशिम४९.८२७.५१७
५९वाशिमWASHIM_KVK ३०.२ 
६०यवतमाळयवतमाळ४०.३२२.९11

Web Title: Temperature today: The highest temperature will be in these districts today, predicted by the Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.