Lokmat Agro >हवामान > Temperature: राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? जाणून घ्या..

Temperature: राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? जाणून घ्या..

Temperature: What was the temperature in which part of the state today? Find out.. | Temperature: राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? जाणून घ्या..

Temperature: राज्यात आज कोणत्या भागात किती होते तापमान? जाणून घ्या..

पुढील आठवडाभर किमान व कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

पुढील आठवडाभर किमान व कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आता उन्हाचा चटका वाढू लागला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना उकाडाही जाणवत आहे. दरम्यान, पुढील आठवडाभर किमान व कमाल तापमान अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  

आज दिनांक १८ फेब्रुवारी सकाळच्या सुमारास राज्यात किमान १७ ते २३ अंश तापमानाची नोंद होत असून कमाल तापमानाचा पाऱ्याने ३० चा टप्पा ओलांडला आहे. 

अहमदनगर जिल्ह्यात आज सकाळी किमान १७.१ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये १६.३ अंश तर हिंगोलीत २० अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

लातूरमध्ये किमान तापमान २१.९ अंशांवर

लातूरमध्ये किमान तापमान २१.९ अंशांवर जाऊन पोहोचले आहे. तर कमाल तापमान ३७.१ अंश अंदाजीत आहे. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

विदर्भ- खान्देशातही पारा चढाच!

मराठवाड्यासह विदर्भ आणि खान्देशातही तापमानाचा पारा चढाच असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात तापमान १९.५ अंश नोंदवले गेले असून गडचिरोलीमध्ये २० अंशांची नोंद झाली. नागपूर जिल्ह्यात २०.४ अंश तापमान नोंदवले गेले.

जाणून घ्या तुमच्या भागातील तापमान

 

दिवसाच्या हवामानाचा सारांश

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०२-१८

S NO.

जिल्हा

स्टेशन

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

अहमदनगर

अहमदनगर

३३.६

१५.८

2

अहमदनगर

कोपरगाव

३४.५

१७.१

3

अहमदनगर

राहुरी

35.2

१५.८

4

अकोला

AKOLA_AMFU

 

१८.७

औरंगाबाद

AURANGABAD_KVK

३२.९

१६.३

6

बीड

अंबेजोगाई

  

भंडारा

भंडारा

  

8

भंडारा

साकोली_केव्हीके

३३.२

१९.५

बुलढाणा

बुलढाणा_केव्हीके

३२.८

१८.०

10

धुळे

धुळे

३७.५

२१.१

11

गडचिरोली

GADCHIROLI_KVK

३३.७

२०.०

12

गोंदिया

गोंदिया

  

13

हिंगोली

हिंगोली

३४.४

२०.०

14

जळगाव

चोपडा

  

१५

जळगाव

जळगाव

४०.२

१८.५

16

जालना

जालना

३४.३

१७.७

१७

कोल्हापूर

KOLHAPUR_AMFU

३४.६

१७.५

१८

लातूर

लातूर

३७.१

२१.९

19

MUMBAI_CITY

मुंबई_कोलाबा

३१.५

२४.३

20

MUMBAI_CITY

मुंबई_सांता_क्रूझ

३४.४

१८.१

२१

नागपूर

नागपूर

३३.९

 

22

नागपूर

NAGPUR_CITY

३७.८

१९.५

23

नागपूर

NAGPUR_KVK

३३.२

२०.४

२४

नांदेड

नांदेड

३४.७

२१.३

२५

नंदुरबार

NANDURBAR_KVK

35.4

१८.२

२६

नंदुरबार

नवापूर

  

२७

नाशिक

कालवण

35.7

१६.४

२८

नाशिक

मालेगाव

35.4

२०.१

29

उस्मानाबाद

उस्मानाबाद

३७.५

२१.२

30

उस्मानाबाद

TULGA_KVK

३४.१

१६.०

३१

परभणी

PARBHANI_AMFU

३३.९

१९.१

32

पुणे

NIMGIRI_JUNNAR

३३.२

१५.७

३३

पुणे

कॅगमो_शिवाजीनगर

३६.६

१७.२

३४

पुणे

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

३२.८

१४.७

35

पुणे

CME_DAPODI

३४.१

१७.८

३६

पुणे

DPS_HADAPSAR_PUNE

35.9

१८.५

३७

पुणे

INS शिवाजी_लोनावला

३४.३

१५.३

३८

पुणे

KHUTBAV_DAUND

३२.९

१४.८

39

पुणे

लोनिकलभोर_हवेली

३४.०

१३.८

40

पुणे

नारायणगोआन_कृषी_केंद्र

३२.६

१७.०

४१

पुणे

NIASM_BARAMATI

३४.१

१५.६

42

पुणे

PASHAN_AWS_LAB

३४.३

१३.२

४३

पुणे

राजगुरुनगर

३७.०

१६.८

४४

पुणे

तळेगाव

 

१५.९

४५

रायगड

IIG_MO_ALIBAG

३८.६

19.9

४६

रायगड

कर्जत

३८.६

१७.८

४७

रत्नागिरी

दापोली

३७.७

१६.४

४८

रत्नागिरी

रत्नागिरी

  

49

सातारा

BGRL_KARAD

 

१४.१

50

सातारा

महाबळेश्वर

२७.८

१८.५

५१

सातारा

सातारा

३४.०

 

52

सिंधुदुर्ग

देवगड

३६.५

२३.७

५३

सिंधुदुर्ग

MULDE_AMFU

  

५४

सोलापूर

MOHOL_KVK

35.3

१४.४

५५

सोलापूर

सोलापूर

३८.६

१९.६

५६

वर्धा

वर्धा

३४.७

१९.३

५७

वाशिम

WASHIM_KVK

 

२१.१

 

Web Title: Temperature: What was the temperature in which part of the state today? Find out..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.