काल दिनांक 28 सप्टेंबर रोजी राज्यात बहुतांश भागात पाऊस झाल्याने धरण पाणलोटातील पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा आवडा या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली होती.
दरम्यान, आज ( शुक्रवार) दिनांक 29 रोजी सकाळी सहाच्या सुमारास राज्यातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. काल झालेल्या पावसानंतर आज कोणता धरण्यात किती पाण्याची आवक झाली तसेच कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरू आहे? जाणून घेऊयात...
आज सकाळी सहा पर्यंत धरण पाणलोटात झालेली पाण्याची आवक(मिमी)
घाटघर:::::: १०/६३८७
रतनवाडी::: ०१४/५६९१
पांजरे::::::: ००९/४२८१
वाकी::::::: ००६/२५१९
भंडारदरा:::: ०१२/३४६३
निळवंडे::::: ०२९/७१०
मुळा:::: ०००/४६५
आढळा:::::: ०००/२२९
कोतुळ:::::: ०३३/४८६
अकोले:::::: ०००/६२१
संगमनेर::::: ०००/३२२
ओझर:::::::: ०००/२४०
आश्वी::::::::: ०००/२५९
लोणी::::::::: ०००/२५३
श्रीरामपुर::::: ०००/३९७
शिर्डी:::::::::: ०००/२४९
राहाता::::::::: ०००/२८७
कोपरगाव::::: ०००/३४४
राहुरी::::::::::: ०००/३५२
नेवासा::::::::: ०००/४१३
अ.नगर:::::::: ००३/३९५
नाशिक विभाग
नासिक:::::::: ०००/६११
त्रिंबकेश्वर:::::: ००१/१६१५
इगतपुरी::::::: ०००/३४३६
घोटी::::::::::: ०००/०००
भोजापुर(धरण):०००/३३४
----------------------
गिरणा(धरण)::::: ०००/२९३
हतनुर(धरण )::::: ०००/६९७
वाघुर (धरण):::::: ०००/६२५
जायकवाडी(धरण):: ०३३/३३५
उजनी(धरण):::::: ०३८/३८२
कोयना( धरण)::::: ००३/३९२८
महाबळेश्वर::::::::: ००२/५३४७
नवजा:::::::::::: ०००/५५५१
या धरणातून होतोय विसर्ग
भंडारदरा धरण(प्रवरानदी):: ००००
कालवे:::::::::::::: ०००
निळवंडे धरण(प्रवरा नदी)::::१७६८
देवठाण(आढळा नदी):::::::२७७
भोजापुर(म्हाळुंगी)::::::::::३७५
कालवा:::::::::::::::::::६०
ओझर(प्रवरा नदी)::::::::::२८३०
कोतुळ(मुळा नदी):::::::: १३९३
मुळाडॅम(मुऴा):::::::::::::::०००
कालवे:::::::::::::::::::::::०००
गंगापुर:::::::::::::;::::::::००००
*कालव्याद्वारे:::::::::::::०००
दारणा:::::::::::::::::::::११००
नां.मधमेश्वर(गोदावरी):::::७६९७
कालवे (जलद कालव्यासह)::::::३००
जायकवाडी(गोदावरी) विसर्ग::::: ००००
हतनुर(धरण)::::::::: ६३५७
सीना(धरण)::::::::::::: ००००
घोड(धरण)::::::::::: ००००.
डिंभे (धरण):::::::::::::२०१२
उजनी ( धरण)::::::::::::१६००
राधानगरी:::::::::::::::::१४००
राजापुर बंधारा(कृष्णा):::९५५०
कोयना(धरण):::::::: ००००
खडकवासला::::::: ००००.
पानशेत:::::::::::::::::;:::०००
*पवना( धरण) :::::::::::::००००.
कृष्णा पुल, कराड:::::::::१६२८०
गोसीखुर्द (वैनगंगा):::::::::२७,८१४
संकलन :हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग