काल दिनांक 28 सप्टेंबर रोजी राज्यात बहुतांश भागात पाऊस झाल्याने धरण पाणलोटातील पाणी पातळीत वाढ झाली असून धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. भंडारदरा, निळवंडे, मुळा आवडा या धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली होती.
दरम्यान, आज ( शुक्रवार) दिनांक 29 रोजी सकाळी सहाच्या सुमारास राज्यातील अनेक धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. काल झालेल्या पावसानंतर आज कोणता धरण्यात किती पाण्याची आवक झाली तसेच कोणत्या धरणातून किती विसर्ग सुरू आहे? जाणून घेऊयात...
आज सकाळी सहा पर्यंत धरण पाणलोटात झालेली पाण्याची आवक(मिमी)
घाटघर:::::: १०/६३८७रतनवाडी::: ०१४/५६९१पांजरे::::::: ००९/४२८१वाकी::::::: ००६/२५१९भंडारदरा:::: ०१२/३४६३निळवंडे::::: ०२९/७१०मुळा:::: ०००/४६५आढळा:::::: ०००/२२९ कोतुळ:::::: ०३३/४८६अकोले:::::: ०००/६२१संगमनेर::::: ०००/३२२ओझर:::::::: ०००/२४०आश्वी::::::::: ०००/२५९लोणी::::::::: ०००/२५३श्रीरामपुर::::: ०००/३९७शिर्डी:::::::::: ०००/२४९राहाता::::::::: ०००/२८७कोपरगाव::::: ०००/३४४ राहुरी::::::::::: ०००/३५२नेवासा::::::::: ०००/४१३अ.नगर:::::::: ००३/३९५
नाशिक विभाग
नासिक:::::::: ०००/६११त्रिंबकेश्वर:::::: ००१/१६१५इगतपुरी::::::: ०००/३४३६घोटी::::::::::: ०००/०००भोजापुर(धरण):०००/३३४---------------------- गिरणा(धरण)::::: ०००/२९३ हतनुर(धरण )::::: ०००/६९७ वाघुर (धरण):::::: ०००/६२५ जायकवाडी(धरण):: ०३३/३३५उजनी(धरण):::::: ०३८/३८२कोयना( धरण)::::: ००३/३९२८महाबळेश्वर::::::::: ००२/५३४७नवजा:::::::::::: ०००/५५५१या धरणातून होतोय विसर्ग
भंडारदरा धरण(प्रवरानदी):: ००००कालवे:::::::::::::: ००० निळवंडे धरण(प्रवरा नदी)::::१७६८ देवठाण(आढळा नदी):::::::२७७ भोजापुर(म्हाळुंगी)::::::::::३७५ कालवा:::::::::::::::::::६०ओझर(प्रवरा नदी)::::::::::२८३०कोतुळ(मुळा नदी):::::::: १३९३मुळाडॅम(मुऴा):::::::::::::::००० कालवे:::::::::::::::::::::::००० गंगापुर:::::::::::::;::::::::०००० *कालव्याद्वारे:::::::::::::००० दारणा:::::::::::::::::::::११०० नां.मधमेश्वर(गोदावरी):::::७६९७कालवे (जलद कालव्यासह)::::::३००जायकवाडी(गोदावरी) विसर्ग::::: ०००० हतनुर(धरण)::::::::: ६३५७सीना(धरण)::::::::::::: ०००० घोड(धरण)::::::::::: ००००.
डिंभे (धरण):::::::::::::२०१२उजनी ( धरण)::::::::::::१६००राधानगरी:::::::::::::::::१४०० राजापुर बंधारा(कृष्णा):::९५५०कोयना(धरण):::::::: ०००० खडकवासला::::::: ००००.
पानशेत:::::::::::::::::;:::०००
*पवना( धरण) :::::::::::::००००.
कृष्णा पुल, कराड:::::::::१६२८० गोसीखुर्द (वैनगंगा):::::::::२७,८१४
संकलन :हरिश्चंद्र चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग