Lokmat Agro >हवामान > पारा घसरलाय! किमान तापमानात घट, तुमच्या शहरात काय आहे तापमान?

पारा घसरलाय! किमान तापमानात घट, तुमच्या शहरात काय आहे तापमान?

The mercury has fallen! Minimum temperature drop, what is the temperature in your city? | पारा घसरलाय! किमान तापमानात घट, तुमच्या शहरात काय आहे तापमान?

पारा घसरलाय! किमान तापमानात घट, तुमच्या शहरात काय आहे तापमान?

अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानाचा पारा घसरला.

अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानाचा पारा घसरला.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली होती. परिणामी, राज्यातील तापमानाचा पारा घसरला आहे. गारठा वाढला असून बहुतांश भागात किमान तापमान १० ते २० अंशांच्या दरम्यान होते. उन्हाळ्याच्या आधीच तापमानाने तीशी ओलांडली होती. पण पावसाने आणि गारपीटीमुळे उष्णता कमी झाली असून तापमान घसरले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज किमान तापमान १३.८ अंशांवर होते.  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १५.२ अंश तर जळगावात १७.८ अंशांची नोंद झाली. विदर्भात किमान तापमानाचा पारा आधीपेक्षा घसरला असून आज नागपूरमध्ये १७.७ अंश तापमानाची नोंद झाली.

नाशिक जिल्ह्यात १२.७ अंश किमान तापमानाची नोंद झाली. तर पुण्यात १४.४ अंशांवर तापमानाचा पारा पोहोचला होता. साताऱ्यात १७ अंशांची आज नोंद झाली असून  सोलापूर २०.६ अंशावर होते.

जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे तापमान..

 

दिवसाच्या हवामानाचा सारांश

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०३-०६

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर35.3१६.०
अहमदनगरकोपरगाव३४.२१३.८
अहमदनगरराहुरी३३.९१४.८
अकोलाAKOLA_AMFU३७.९१६.८
औरंगाबादऔरंगाबाद35.4१५.२
औरंगाबादAURANGABAD_KVK३३.२१४.२
बीडअंबेजोगाई  
भंडाराभंडारा  
भंडारासाकोली_केव्हीके३४.६१९.१
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३३.११४.२
बुलढाणालोणार३६.३२०.८
धुळेधुळे३६.२१६.२
गोंदियागोंदिया  
हिंगोलीहिंगोली३६.८१९.५
जळगावचोपडा  
जळगावजळगाव३८.८१७.५
जालनाजालना३४.७19.0
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU35.319.0
लातूरलातूर३८.०२३.४
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३०.०२१.३
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ३२.६१४.८
नागपूरनागपूर३३.५१७.७
नागपूरNAGPUR_CITY39.1१७.६
नागपूरNAGPUR_KVK३४.३१९.४
नांदेडनांदेड35.9२०.८
नंदुरबारNANDURBAR_KVK३३.११३.५
नंदुरबारनवापूर  
नाशिककालवण १२.७
नाशिकमालेगाव35.3१६.९
उस्मानाबादउस्मानाबाद३८.४२३.५
उस्मानाबादTULGA_KVK35.8२२.६
पालघरPALGHAR_KVK३१.८१८.९
परभणीPARBHANI_AMFU35.2 
पुणेNIMGIRI_JUNNAR३२.६१४.४
पुणेकॅगमो_शिवाजीनगर३६.२१८.२
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३२.२१४.६
पुणेCME_DAPODI३४.४१७.१
पुणेINS शिवाजी_लोनावला३३.९१५.१
पुणेKHUTBAV_DAUND३२.७१४.७
पुणेलोनिकलभोर_हवेली३३.९१३.९
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३३.६14.0
पुणेNIASM_BARAMATI३४.३१६.२
पुणेPASHAN_AWS_LAB३४.९१३.१
पुणेराजगुरुनगर३६.०१४.८
पुणेतळेगाव १८.४
रायगडIIG_MO_ALIBAG३६.८१७.५
रायगडकर्जत३८.२ 
रत्नागिरीदापोली३६.६१५.२
रत्नागिरीरत्नागिरी  
साताराBGRL_KARAD३०.० 
सातारामहाबळेश्वर२८.२१७.०
सातारासातारा35.3१७.३
सिंधुदुर्गदेवगड २२.७
सिंधुदुर्गMULDE_AMFU  
सोलापूरMOHOL_KVK३७.६२०.६
सोलापूरसोलापूर३९.४२३.१
वर्धावर्धा३६.४२०.७
वाशिमWASHIM_KVK २१.६

Web Title: The mercury has fallen! Minimum temperature drop, what is the temperature in your city?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.